ETV Bharat / bharat

India Corona Update : देशात 24 तासांत 2 लाख 34 हजार नवे कोरोना रुग्ण - भारतात कोरोनाचे मृत्यू

देशात आज रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 34 हजार 281 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 893 जणांचा मृत्यू कोरोनाने झाला ( India Corona death ) आहे.

CORONA
CORONA
author img

By

Published : Jan 30, 2022, 9:15 AM IST

Updated : Jan 30, 2022, 10:14 AM IST

दिल्ली - देशात आज रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 34 हजार 281 नवे रुग्ण आढळले ( India Corona New Patient ) आहेत. तर 893 जणांचा मृत्यू कोरोनाने झाला ( India Corona death ) आहे. देशात आतापर्यंत 94 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात ( India Corona Recover Patient ) केली आहे.

गेल्या 24 तासांत 3 लाख 52 हजार 784 रुग्णांनी कोरोनावर मात केली ( India Corona Recover Patients ) आहे. सध्या 18 लाख 84 हजार 937 सक्रिय रुग्ण ( India Corona Active Patient ) आहे. देशाचा पॉझिटिव्हीटी रेट 14.50 टक्के ( India Positivity Rate ) आहे. देशातील 165.70 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंध लसीचा डोस देण्यात आला आहे.

  • India reports 2,34,281 new #COVID19 cases, 893 deaths and 3,52,784 recoveries in the last 24 hours

    Active case: 18,84,937(4.59%)
    Daily positivity rate: 14.50%

    Total Vaccination : 1,65,70,60,692 pic.twitter.com/wVB1BpLeOW

    — ANI (@ANI) January 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, आतापर्यंत 72.73 कोटी नागरिकांनी कोरोना चाचणी केली आहे. गेल्या 24 तासांच देशात 16 लाख 15 हजार 993 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

हेही वाचा - Jammu And Kashmir : सुरक्षा दलाकडून 12 तासांत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

Last Updated : Jan 30, 2022, 10:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.