ETV Bharat / bharat

India Corona Update : गेल्या 24 तासांत 2 लाख 51 हजार रुग्णांची नोंद, 627 रुग्ण दगावले

author img

By

Published : Jan 28, 2022, 9:51 AM IST

देशात आज 2 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या 24 तासांच देशभरात 2 लाख 51 हजार 209 रुग्ण आढळले ( India New Corona Patient ) आहेत. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 35000 कमी रुग्णांची नोंद झाली आहे.

India Corona Update
India Corona Update

दिल्ली - देशात आज 2 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या 24 तासांच देशभरात 2 लाख 51 हजार 209 रुग्ण आढळले ( India New Corona Patient ) आहेत. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 35000 कमी रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी 627 जणांचा मृत्यू झाला ( India Corona Death ) असून 3 लाख 74 हजार 443 रुग्ण कोरोनातून बरे झाले ( India Corona Patients Recover ) आहेत.

देशात सध्या 21 लाख 5 हजार 611 सक्रिय रुग्ण उपचारधीन असून, 15.88 टक्क्यांवर आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या रुग्णांचे रुग्णालयात दाखल होणाचे प्रमाण वाढले नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया म्हणाले की, भारतात 95 टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्याचा विक्रम केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रम आणि लोकसहभागामुळे देश या मोहिमेत सातत्याने पुढे जात आहे, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा - Student Agitation in Bihar : रेल्वे आणि एनटीपीसी विरोधात आज बिहार बंद; राजकिय पक्षांचा बंदला पाठिंबा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.