ETV Bharat / bharat

India Corona Report : देशात कोरोनाचे ५० हजारांहून कमी नवे रुग्ण, 346 जणांचा मृत्यू - देशाचा कोरोना अहवाल

गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 34 हजार 113 नवीन रुग्ण नोंदवल्या ( India Corona Report ) गेले आहेत. बऱ्याच कालावधीनंतर देशात कोरोनाचे ५० हजारांहून कमी नवे रुग्ण समोर आले आहेत. सध्या 4 लाख 78 हजार 882 सक्रिय रुग्ण आहेत. तर पाॅझिटिव्हीटी रेट 3.19% आहे. आणि 91 हजार 930 रुग्ण बरे झाले आहेत. तर 346 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

India Corona Report
कोरोना रिपोर्ट
author img

By

Published : Feb 14, 2022, 9:27 AM IST

नवी दिल्ली - गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 34 हजार 113 नवीन रुग्ण नोंदवल्या ( India Corona Report ) गेले आहेत. बऱ्याच कालावधीनंतर देशात कोरोनाचे ५० हजारांहून कमी नवे रुग्ण समोर आले आहेत. सध्या 4 लाख 78 हजार 882 सक्रिय रुग्ण आहेत. तर पाॅझिटिव्हीटी रेट 3.19% आहे. आणि 91 हजार 930 रुग्ण बरे झाले आहेत. तर 346 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.