अमरावती : एखादी अनुचित घटना घडली की आपण पोलिसांकडे धाव घेतो आणि आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी त्यांच्या कडे तक्रार नोंदवतो. बरेचदा पोलीस तक्रार करण्यास टाळाटाळ करत असल्यास आपण त्यांच्याकडे गुन्हा नोंद घेण्यासाठी आग्रही असतो. पण येथे मात्र प्रकरण थोडे वेगळे आहे. या ठिकाणी नोंद असलेला गुन्हा हटवण्यासाठी दोन पोलीस मामांनी लाच मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Body:गुन्हा नोंद रद्द करण्यासाठी मागितली लाच
त्याचे झाले असे की, एका ५५ वर्षीय तक्रारकर्त्यावर एक प्रकरणात त्याच्याविरुद्ध भादवि कलम ११० च्या अंतर्गत असलेला प्रतिबंधात्मक गुन्हा नोंदविण्यात आला होता
Breaking News Live: आता बोला... दोन पोलिसमामाच अडकले अँटी करप्शनच्या जाळ्यात - भारत महाराष्ट्र बातम्या
22:35 September 21
आता बोला... दोन पोलिसमामाच अडकले अँटी करप्शनच्या जाळ्यात
21:44 September 21
कोविड काळात महापालिकेने केलेल्या अथक, अविरत, अतुलनीय कामांपुढे मी नतमस्तक - अमिताभ बच्चन
मुंबई - "बढ़ती हैं लपटें भयकारी; अगणित अग्नि-सर्प-सी बन-बन। गरुड़ व्यूह से धँसकर इनमें, इनका कर स्वीकार निमंत्रण । देख व्यर्थ मत जाने पाये, विगत युगों की शीक्षा-दीक्षा। यह मानव की अग्नि-परीक्षा।" या कविश्रेष्ठ हरिवंश राय बच्चन यांच्या कवितेतील ओळी उद्धृत करत ज्येष्ठ अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांनी कोविड काळासारख्या अग्निपरीक्षेदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या अथक - अविरत - अतुलनीय कामांपुढे आपण नतमस्तक असल्याचे आज सांगितले.
19:33 September 21
तडीपाराचा मुक्त हैदोस, गाईला भोसकूृन केले ठार, हॉटेल कर्मचाऱ्यावर हल्ला
अमरावती शहरासह जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराने अन्य दोन साथीदारांसमवेत मंगळवारी रात्री नांदगाव पेठ व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैदोस घातला. त्यांनी आधी एका हॉटेल कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. तर रात्रीच्या वेळी एका गायीवर चाकुने वार करत तिला ठार केले. या प्रकरामुळे परिसरात खळबळ उडाली. या दोन्ही प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
19:27 September 21
गौतम अदानी यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट, कारण गुलदस्त्यात
मुंबई - जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आलेले भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तासभर खलबत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, या भेटीचे कारण गुलदस्त्यात असले तरी राजकीय वर्तुळात उलथापालथीचे नवे समीकरण जुळतेय का? याबाबत चर्चा रंगली आहे.
17:37 September 21
रेल्वेच्या सब स्टेशनची संरक्षण भिंती अंगावर कोसळून २ कामगारांचा मृत्यू ३ गंभीर
ठाणे डोंबिवली रेल्वे स्थानकानजीक कोपर रोड वरील असलेल्या रेल्वेच्या सब स्टेशनची संरक्षण भिंतीचे काम सुरु असतानाच ही भिंत येथे करणाऱ्या कामगारांच्या अंगावर अचानक कोसळून यामध्ये दुर्घटनेत काही कामगार अडकले होते. यापैकी ५ कामगारांना गंभीर अवस्थेत स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून त्यांना महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये दोघांची प्रकृतीचिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
15:54 September 21
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
:मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार.
पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या कामकाज 28 सप्टेंबरपासून प्रारंभ
(उच्च व तंत्रशिक्षण)
राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करणार. त्यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण
(वित्त विभाग )
पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवल्या
(गृह विभाग )
• सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती
(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)
• नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा
(शालेय शिक्षण विभाग)
• वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देणार. सुधारित खर्चास आणि राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.
(परिवहन विभाग)
• बार्शी येथील लक्ष्मी सोपान अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खाजगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश
(पणन विभाग)
औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करणार
(विधी व न्याय)
राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे एम पी एस सी मार्फत भरणार
(सामान्य प्रशासन विभाग)
आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना
( मदत व पुनर्वसन)
धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता
(गृहनिर्माण विभाग)
15:48 September 21
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष २३ व २४ सप्टेंबर दोन दिवसीय अमरावती शहराच्या दौऱ्यावर
अमरावती: काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरदरम्यान ३५७० किलोमीटरची भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. देशाच्या विविध भागात मार्गक्रमण करून ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. देशातील विविध राज्यातून जात असलेली भारत जोडो यात्रा पाच महिने चालणार आहे. या यात्रेकरिता समर्थन मिळवण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष २३ व २४ सप्टेंबर दोन दिवसीय अमरावती शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या अंतर्गत ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
08:10 September 21
उद्धव ठाकरेंची तोफ आज धडाडणार.. मुंबईत सायंकाळी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा
आज मुंबईत शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडणार आहे. सायंकाळी सात वाजता गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे हा मेळावा पार पडणार असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात येणारा हा मेळावा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे गटप्रमुखांना संबोधन करणार आहेत.
06:19 September 21
Breaking News Live: आता बोला... दोन पोलिसमामाच अडकले अँटी करप्शनच्या जाळ्यात
पुणे: जून्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरातील वारुळवाडी परिसरात दुपारी बिबट्या केला जेरबंद करण्यात वनविभाग यश आले आहे. शाळेच्या आवारात बिबट्या आढळून आल्यानं दुपारीचं शाळेला सुट्टी दिली होती. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरातील वारुळवाडी परिसरात काल दुपारी बिबट्या जेरबंद केला.