ETV Bharat / bharat

IND vs SA 1st T20 Highlights : सूर्यकुमार यादव, KL राहुलच्या अर्धशतकांमुळे भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 गडी राखून विजय

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( India vs South Africa ) पहिला T20 सामन्यात सूर्यकुमार यादव नाबाद 50 ( Suryakumar Yadav ) , के.एल राहुल ( KL Rahul ) (नाबाद 51) यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर भारताने बुधवारी तिरुअनंतपुरममध्ये पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ( India vs South Africa 1st T20 match ) आठ विकेट्सने विजय मिळवला.

IND vs SA 1st T20 Highlights
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
author img

By

Published : Sep 29, 2022, 7:36 AM IST

तिरुअनंतपुरम : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( India vs South Africa ) पहिला T20 सामना सूर्यकुमार यादव नाबाद 50 ( Suryakumar Yadav ), के.एल राहुल नाबाद 51 ( KL Rahul ) यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर भारताने बुधवारी तिरुअनंतपुरममध्ये पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आठ विकेट्सने विजय ( India vs South Africa 1st T20 match ) मिळवला. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने 35 चेंडूत 41 धावा केल्या, तर एडन मार्कराम, वेन पारनेल यांनी अनुक्रमे 25, 24 धावांचे योगदान दिले.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्याच षटकात दीपक चहरने धक्का दिला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चहरने कर्णधार टेंबा बावुमाला विकेट पाडली. गोलंदाज अर्शदीप सिंग, दीपक चहर व हर्षल पटेल यांच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा डाव 20 षटकांत 8 बाद 106 धावांवर रोखण्यात भारताला यश आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.