ETV Bharat / bharat

भारत -ऑस्ट्रेलिया सामना; गुगलनं बनवलं अप्रतिम डूडल - गुगल डूडल

IND vs AUS Final: आज गुगलच्या डूडलमध्ये ट्रोप दिसू शकतो. याशिवाय डूडलमध्ये फटाकेही पाहायला मिळतात. गुगलचा दुसरा ओ कप आणि एल बॅटनं बदलला आहे.

Google Doodle Today
गुगल डूडल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 6:06 PM IST

हैदराबाद : विश्वचषक 2023 चा अंतिम सामना आज होत आहे. वर्ल्ड कप 2023 ( World cup 2023 )चा फायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना सुरू आहे. गुगलनेही या महास्पर्धेची तयारी केली आहे. या खास प्रसंगी गुगलनं खास डूडल बनवलं आहे. (google doodle today)

आजचे डूडल क्रिकेट वर्ल्ड कप फायनल : गुगलनं आपल्या डूडलसोबत लिहिलं आहे की, आजचे डूडल क्रिकेट वर्ल्ड कप फायनल 2023(World cup final 2023) साजरे करण्यासाठी आहे. ( IND vs AUS ) यावेळी 10 देश या स्पर्धेत सहभागी झाले आहेत, ज्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका क्रिकेट सारख्या देशांचा समावेश आहे. आजच्या गुगल डूडलमध्ये ट्रॉप पाहता येईल. याशिवाय डूडलमध्ये फटाकेही पाहायला मिळतात. गुगलचा दुसरा ओ कप आणि एल बॅटने बदलला आहे.

13वे विश्‍वचषक : विश्‍वचषक स्पर्धेची ही 13वी आवृत्ती आहे. ( World cup 2023 ) या विश्वचषकात आतापर्यंत एकूण 47 सामने खेळले गेले आहेत. त्याचबरोबर या विश्वचषकात आतापर्यंत एकूण चार सामने अहमदाबादमध्ये खेळले गेले आहेत. या व्यतिरिक्त एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया 150 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 83 वेळा आणि भारताने 57 वेळा विजय मिळवला आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 8 सामने जिंकले आहेत, तर भारताने ऑस्ट्रेलियाला 5 वेळा पराभूत केले आहे. ( narendra modi stadium)

हेही वाचा :

  1. अंतिम सामन्यासाठी जगातील सर्वात मोठ्या मैदानावर दिग्गजांची मांदियाळी; पंतप्रधान, अमित शाह यांच्यासह 'हे' दिग्गज राहणार उपस्थित
  2. अंतिम सामन्यात फलंदाजाला शतक झळकावणं असतं महाकठीण, आजपर्यंत केवळ 'या' सहा फलंदाजांनी केली कामगिरी
  3. भारताच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधींसह विविध राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा, वाच कोण काय म्हणाले?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.