ETV Bharat / bharat

देश-विदेशातील आज होणाऱ्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर.. - देश-विदेशातील आज होणाऱ्या घडामोडी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज जयंती आहे. या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे स्मृतीस्थळ शिवाजी पार्कला भेट देऊन आदरांजली वाहतील. त्याचबरोबर आझाद हिंद सेनेचे सेनापती व थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची आज १२३ वी जयंती.

important events today
important events today
author img

By

Published : Jan 23, 2021, 3:42 AM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती -

important events today
बाळासाहेब ठाकरे जयंती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज जयंती आहे. या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे स्मृतीस्थळ शिवाजी पार्कला भेट देऊन आदरांजली वाहतील. यानिमित्त राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये येणार असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण -

important events today
बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवारी (दि.२३) होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील आणि देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यात राष्ट्र्रवादीचे प्रमुख शरद पवार, मनसे अध्यक्ष व बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे, राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

राजपथावर संचलनाची रंगीत तालीम -

important events today
राजपथावर संचलनाची रंगीत तालीम

72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर यंदा 32 चित्ररथ दिसणार आहेत. सुरक्षा मंत्रालयामार्फत राष्ट्रीय रंगशाळा शिबीर, नवी दिल्ली येथील विविध राज्यांच्या चित्ररथांची झलक माध्यमांसमोर सादर केली आहे. 23 जानेवारीला राजपथावर रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत आपापल्या राज्यांची सांस्कृतिक झलक माध्यमांसोर सादर करण्यात आली आहे.

जागतिक हस्ताक्षर दिन -

important events today
जागतिक हस्ताक्षर दिवस

23 जानेवारी हा जागतिक हस्ताक्षर दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.हस्ताक्षरामुळे स्वतःचे वेगळेपण सिद्ध होतेच पण हस्ताक्षरामुळे संयम आणि जगण्यात शिस्त ही लागते,पेनने लिहता वेळी बोटांची होणारी हलचाल ह्यामुळे भाषा प्रभुत्वाच्या वाढीसाठी आणि मेंदूच्या संदेश वाहनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे असं मानस शास्त्रीय सिद्ध झालं आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प: परंपरेप्रमाणे आज होणार हलवा समारंभ -

important events today
आज हलवा समारंभ

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पाची छपाई होणार नाही. मात्र, छपाईपूर्वी पंरपरेप्रमाणे होणारा हलवा आज (शनिवारी) समारंभ होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला सादर करणार आहेत.

पंतप्रधान मोदी पश्चिम बंगाल व आसामच्या दौऱ्यावर -

important events today
मोदींचा आसाम व बंगाल दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 जानेवारीला पश्चिम बंगाल आणि आसामच्या दौर्‍यावर आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 12३ व्या जयंतीनिमित्त आयोजित 'पराक्रम दिवस' समारंभाला संबोधित करतील.

सुभाषचंद्र बोस यांची १२३ वी जयंती -

important events today
सुभाषचंद्र बोस जयंती

आझाद हिंद सेनेचे सेनापती व थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची आज १२३ वी जयंती. कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 12३ व्या जयंतीनिमित्त 'पराक्रम दिवस' समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री आयुष्मान भारत योजनेची करणार सुरूवात-

important events today
अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज आसामच्या गुवाहाटी येथे सीएपीएफ जवान आणि त्यांच्या कुटूंबीयांसाठी आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ करणार आहेत.

गोव्यातील इफ्फी महोत्सवाचा आज आठवा दिवस -

important events today
इफ्फी

51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे आयोजन पणजी येथे डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 16 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत सुरू राहील. यावेळी जगभरातील 224 चित्रपट या महोत्सवात सामील झाले आहेत.

शेतकरी आंदोलनाचा आज ५९ वा दिवस -

important events today
शेतकरी आंदोलन

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज ५९ वा दिवस आहे. या कायद्याबाबत शेतकरी व सरकारमध्ये आतापर्यंत 11 वेळा चर्चा झाल्या आहेत, मात्र यावर तोडगा अद्याप निघू शकलेला नाही. शुक्रवारी केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये झालेली बैठकही निष्फळ ठरली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.