- मनसुख हिरेन प्रकरण: एनआयए देणार घटनास्थळी भेट
ठाणे -मनसुख हिरेन प्रकरण एनआयए कडे देण्यात आले आहे. मनसुख हिरेन प्रकरणात एनआयए आज हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या स्थळी आरोपींसह जाणार आहे.
- सचीन सावंत यांची पत्रकार परिषद
मुंबई -सचीन सावंत फोन टॅब प्रकरणावर आज पत्रकार परिषद घेणार आहेत.
- देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
मुंबई - देवेंद्र फडणवीस फोन टॅब प्रकरणावर आज पत्रकार परिषद घेणार आहेत.
- दिल्ली शेतकरी आंदोलनाचा 121 वा दिवस
दिल्ली - शेतकरी आंदोलन सुरू होऊन 100 दिवसा पेक्षा जास्त कालावधी झाला आहे. हे आंदोलक अजून सुद्धा दिल्लीच्या सिमेवर आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आजचा 121 दिवसा आहे.
- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेक महत्वाच्या मद्द्यावर चर्चा केली जात आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मार्च आणि 27 मार्चला बांगलादेश दौर्यावर
दिल्ली - आज पंतप्रधान नरेद्र मोदी बांगलादेश दौऱ्यवर जाणार आहे. त्यांचा दौरा 26 आणि 27 मार्चला असेल.