ETV Bharat / bharat

Wife Married Lover: करवा चौथच्या दिवशी पतीनेच पत्नीचे लावून दिले प्रियकराशी लग्न - husband got his wife married to her

करवा चौथच्या (Karwa Chauth Gift)दिवशी एक अनोखा विवाह (Bhagalpur wife Love Story) पाहायला मिळाला. येथे सुलतानगंजच्या गगनियामध्ये एका पतीने करवा चौथच्या दिवशी पत्नीला अनोखी भेट (Wife Married With Lover Bihar) देत तिच्या प्रियकराशी पत्नीचे लग्न लावून (husband got his wife married to her ) दिले.

पत्नीचे प्रियकराशी लग्न लावून देताना पती

author img

By

Published : Oct 15, 2022, 12:47 PM IST

भागलपूर: बिहारमधील भागलपूरमध्ये करवा चौथच्या (Karwa Chauth Gift)दिवशी एक अनोखा विवाह (Bhagalpur wife Love Story) पाहायला मिळाला. येथे सुलतानगंजच्या गगनियामध्ये एका पतीने करवा चौथच्या दिवशी पत्नीला अनोखी भेट (Wife Married With Lover Bihar) देत तिच्या प्रियकराशी पत्नीचे लग्न लावून (husband got his wife married to her ) दिले. यानंतर तिला प्रियकरासह निरोप दिला. पतीने सांगितले की तू खुश राहा, मी चार मुलांचा सांभाळ करीन, तू तुझ्या प्रियकरासोबत खुशाल जा.

मुलांना सोडून प्रियकरासोबत : असे सांगितले जात आहे की, 2012 मध्ये भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंजच्या श्रवण कुमारचे लग्न बांका येथील फुलिदुमार येथील पूजासोबत झाले होते. त्यावेळी पूजाचे वय 16 वर्षे होते. लग्नानंतर ती अनेकदा माहेरी येत असे. यावेळी ती २६ वर्षीय छोटूच्या जवळ आली. हळूहळू तिचे हे प्रेम इतके वाढू लागले की, तिने ठरवले की ती आपल्या चार मुलांना सोडून प्रियकराकडे राहील.

मालमत्ता नको पण प्रियकर हवा : पूजाने करवा चौथच्या आधी पती श्रावणला तिच्या प्रेमाबद्दल सांगितले. छोटूशी लग्न करायचे आहे, असे सांगितल्यावर पतीने संमती दिली. श्रावणने कुटुंबात बोलून सर्वांना या लग्नासाठी तयार केले. गुरुवारी गावात पंचायत बोलावण्यात आली. यात सरपंच व गावातील मुख्य पंचां समोर स्टॅम्प पेपरवर दोघांच्या लग्नाविषयी लिहून वाचण्यात आले. या लग्नानंतर पूजाने संपूर्ण गावासमोर कबूल केले आहे की, तिला तिच्या पतीकडून कोणतीही मालमत्ता नको आहे. महिलेला तिच्या पतीपासून 4 मुलेही आहेत. निरोपाच्या वेळी पतीने पत्नीला सांगितले की, तू जा आणि सुखी राहा, मी चार मुलांचा सांभाळ करेन. चार मुलांचे वय फक्त 2 ते 8 वर्षे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.