बंगळुरू (कर्नाटक): आपण पाहिले आहे की, पती नेहमी आपल्या पत्नीवर पुरुषांची नजर पडू नये याची काळजी घेतो. पण एक पतीने आपल्या तंत्रज्ञ पत्नीला त्याच्या मित्रांसोबत बेड शेअर करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल Husband forced Wife to sleep with friends केले. त्यांचे शरीरसंबंध करतानाचे व्हिडीओ बनवून recording private scene पत्नीलाच ब्लॅकमेल करण्यात येत होते. Husband blackmailed his wife
एका प्रतिष्ठित खाजगी कंपनीत काम करणाऱ्या थानिसांद्रा येथील रहिवासी असलेल्या ३४ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे तिच्या पतीच्या विरोधात (३६) संपीगेहल्ली पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. तक्रारदाराने 2011 मध्ये पतीसोबत लग्न केले. या जोडप्याला एक मुलगा आहे. लग्न झाल्यापासून पती दारूच्या नशेत यायचा आणि मारहाण आणि छळ करायचा, असे पोलिसांनी सांगितले.
2015 मध्ये, तो मला त्याच्या मित्रांसोबत झोपायला भाग पाडत होता आणि जेव्हा मी सहमत झाले नाही तेव्हा त्याने मला मारहाण केली आणि अत्याचार केला. माझ्या पतीचा हिंसाचार सहन न झाल्याने मी माझ्या पतीच्या दोन मित्रांशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले.
पतीच्या मित्रांसोबत घालवलेल्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो तिच्या नकळत पतीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले होते. अलीकडे अशा कृत्यांमध्ये सहभागी होणे आवडत नसून त्यापासून दूर राहिल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
घटस्फोट मागितल्याने ब्लॅकमेल: एका खासगी कंपनीत काम करणारी माझी बहीण 2019 पासून आमच्याकडे राहत होती. समाधान न मानणारा पती तुझ्या बहिणीला त्याच्यासोबत झोपायला सांग, असा आग्रह करत होता. यामुळे मी माझ्या पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पत्नीने तक्रारीत नमूद केले आहे की, जेव्हा तिने घटस्फोट मागितला तेव्हा तो खाजगी व्हिडिओ आणि फोटो दाखवून सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत असे. 4 डिसेंबरला तिने पुन्हा घटस्फोट मागितला तेव्हा त्याने तिच्या व्हॉट्सअॅपवर 2 खाजगी फोटो पाठवले. हे फोटो आणि व्हिडिओ तिच्या मैत्रिणींना, तिच्या पालकांना पाठवून इंटरनेट ग्रुपवर अपलोड करू, अशी धमकी त्याने दिली. पती दारूसोबत गांजाचे सेवन करत होता आणि त्याने घरी दोन कुंड्यांमध्ये गांजाची रोपे उगवली होती.