ETV Bharat / bharat

Todays Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना नोकरीत बढतीचा योग, वाचा, आजचे राशीभविष्य - उद्याचे राशीभविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन आज चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशीभविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. तुम्हाला जोडीदाराची साथ कशी मिळेल. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट २१ फेब्रुवारीच्या दैनिक कुंडलीत राशीभविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Todays Horoscope
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 21, 2023, 6:00 AM IST

Updated : Feb 21, 2023, 9:20 AM IST

मुंबई : तुमच्या जन्मकुंडलीतील 21 फेब्रुवारी 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, उद्याचे राशीभविष्य.

मेष राशी : उद्या चंद्र रास बदलून मकर राशीत प्रवेश करणार आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी - सजावट ह्याचा सुद्धा विचार कराल. कामात समाधान लाभेल. स्त्रीयांकडून एखादा सन्मान होईल. आईशी सुसंवाद साधू शकाल. निरूत्साहीपणा सोडून द्यावा लागेल त्यामुळे आयुष्यात बदल घडतील.

वृषभ राशी : उद्या चंद्र रास बदलून मकर राशीत प्रवेश करणार आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखाद्या रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. दूरवरील मित्रांच्या शुभ बातम्या समजतील. परदेशी जाण्याची संधी लाभेल. व्यापारात आर्थिक लाभ संभवतो. आरोग्य मध्यम राहील.

मिथुन राशी : आज चंद्र रास बदलून मकर राशीत प्रवेश करणार आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. आज नवीन कामाची सुरुवात न केलेलीच हितावह राहील. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजारपणात नवीन उपचारास सुरवात न केल्यास उत्तम. आज खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरात किंवा कार्यालयात बोलण्यावर ताबा ठेवा. वाद टाळा. काही कारणाने खाण्या - पिण्याची आबाळ होऊ शकते. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

कर्क राशी : आज चंद्र रास बदलून मकर राशीत प्रवेस करणार आहे. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाण्याची शक्यता आहे. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. प्रणयक्रिडेतही यशस्वी व्हाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वाहन सौख्य लाभेल. मात्र प्रतिष्ठेस तडा जाऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील.

सिंह राशी : आज चंद्र रास बदलून मकर राशीत प्रवेश करणार आहे. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळवण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. स्त्रियांना माहेरहून एखादी अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज उदासीनता व साशंकता अधिक प्रमाणात राहिल्याने मन उदास होईल. प्रकृती साधारण राहील. प्रयत्नांच्या मानाने यश कमीच मिळेल.

कन्या राशी : आज चंद्र रास बदलून मकर राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उदभवतील. बोलताना बौद्धीक चर्चेपासून दूर राहणे हितावह राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. शेअर्स, लॉटरीत नुकसान होण्याची शक्यता आहे.

तूळ राशी : आज चंद्र रास बदलून मकर राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र चवथ्या स्थानी असेल. आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्‍या विचारांमुळे त्रास होईल. आई व स्त्री विषयक चिंता सतावेल. आजचा दिवस प्रवासासाठी प्रतिकूल आहे. पाण्यापासून दूर राहणे हितावह राहील. झोप पूर्ण न झाल्याने मानसिक ताण येईल. कौटुंबिक तसेच जमीन-जुमल्याच्या बाबतीत सावध राहावे लागेल.

वृश्चिक राशी : आज चंद्र रास बदलून मकर राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकाऱ्यांकडून सौख्य व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळेल. भावंडांकडून लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. स्नेहसंबंध जुळतील. छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे.

धनु राशी : आज चंद्र रास बदलून मकर राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड होईल. मन दुःखी राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. कामात अपेक्षित यश न मिळाल्याने मन निराश होईल. कामाचा व्याप वाढेल. अकारण खर्च वाढतील.

मकर राशी : आज चंद्र रास बदलून मकर राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती होण्याची शक्याता आहे. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीची शक्यता असल्याने सांभाळून राहा. मित्र परिवार व स्नेहीजनांचा सहवास घडल्याने मानसिक शांती लाभेल.

कुंभ राशी : आज चंद्र रास बदलून मकर राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आर्थिक व्यवहार तसेच जमीन-जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी. आपल्या निर्णयाशी कुटुंबीय सहमत होणार नाहीत. इतरांच्या बाबीत हस्तक्षेप केल्यास काही नुकसान संभवते. संभ्रमावस्था व अचानक संकट ह्यांचा सामना करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मीन राशी : आज चंद्र रास बदलून मकर राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज मित्रांकडून आपणाला लाभ होईल. त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र व वडीलधार्‍यांशी संपर्क साधू शकाल. एखाद्या रम्यस्थळी सहलीचे नियोजन कराल. नवे स्नेह-संबंध जुळतील व भविष्यात त्याच्यांकडून लाभ होईल. घरातून चांगली बातमी मिळेल. संततीकडून लाभ होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Feb 21, 2023, 9:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.