ETV Bharat / bharat

Today Rashi Bhavishya: 'या' राशीच्या लोकांची कार्ये सहजपणे पार पडतील - 31 OCTOMBER 2022

कुंडलीत आजच्या भाग्यशाली राशी, 31 ऑक्टोबर 2022 . कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरी, प्रेम, लग्न, व्यवसाय अशा आघाड्यांवर ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस कसा जाईल, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ईटिव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य. आजचे राशीभविष्य, HOROSCOPE FOR THE DAY, HOROSCOPE FOR THE DAY 31 OCTOMBER, 31OCTOMBER Rashi Bhavishya .

Today Rashi Bhavishya
आजचे राशीभविष्य
author img

By

Published : Oct 31, 2022, 12:09 AM IST

Updated : Oct 31, 2022, 7:44 AM IST

मेष : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजना पासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. प्रकृती नरम गरमच राहील. मात्र, हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. दुपार नंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आज व्यावसायिक कामा निमित्त प्रवास करावा लागेल. इतरांना मदत करण्याचा आपण प्रयत्न कराल.

वृषभ : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. काही ना काही कारणाने काळजी वाटेल. उक्ती आणि कृती ह्यात संतुलन ठेवावे लागेल. व्यवसायात अडचणी उदभवतील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांची नाराजगी ओढवून घ्यावी लागेल. संतती विषयक काळजी निर्माण होईल.

मिथुन : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र व संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपार नंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

कर्क : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. नोकरीतील उत्तम कामगिरीमुळे बढती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसह सहल व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेण्याची संधी प्राप्त होईल. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी यशस्वीपणे विचार विनिमय करू शकाल.

सिंह : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. साहित्य व कला ह्यातील गोडी वाढेल. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रकृतीत सुधारणा होईल. व्यापार - व्यवसायात लाभ होतील.

कन्या : मनातील नकारात्मक भावनांमुळे भीती राहील. मित्र-मैत्रिणींशी मतभेद किंवा वाद होऊ शकतात. गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. कोणाशीही वादात किंवा चर्चेत पडू नका. प्रवासाची शक्यता आहे. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल आणि जोडीदारासोबतचे जुने वाद मिटतील. आरोग्य चांगले राहील.

तूळ : आज तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. आज, तुम्ही लव्ह-लाइफमध्ये पद्धतशीरपणे पुढे जाण्यास सक्षम असाल आणि योजनेनुसार काम देखील करू शकाल. कार्यालयातील सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. महिलांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्ट्याही तुम्ही आनंदी राहू शकाल. आज तुमचे आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे कुटुंबीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मनाची अवस्था द्विधा होईल. कामाचा व्याप वाढेल. दुपार नंतर मात्र मनातील मरगळ दूर होईल. मित्र आणि संबंधीतांशी सुसंवाद साधू शकाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. नशिबाची साथ मिळेल.

धनु : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपणाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. दुपार नंतर कुटुंबात काही कारणास्तव वाद होतील. केलेल्या कामाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येईल. अंतिम व ठोस निर्णय घेण्यासारखी मनःस्थिती असणार नाही.

मकर: आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या बोलण्या वागण्यात संयमित राहावे लागेल. अपघाताची शक्यता असल्याने वाहन जपून चालवावे लागेल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मन प्रसन्न होईल. घरातील वातावरण चांगले राहील. हातून परोपकार किंवा एखादे सत्कार्य घडेल.

कुंभ : विरोधकांशी वादविवाद न करण्याचा सल्ला. शारीरिक व्याधी राहील. वाद टाळण्यासाठी बहुतेक वेळा मौन बाळगा. प्रिय जोडीदार आणि मित्रांच्या मनोरंजनावर पैसा खर्च होईल. परदेशात राहणारे मित्र आणि प्रियकर यांची चांगली बातमी मिळेल.

मीन : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज द्विधा मनःस्थितीमुळे आपले विचार ठाम राहू शकणार नाहीत. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते. व्यापार विषयक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. कुटुंबात सुख समाधान नांदेल. वडीलधार्‍यांकडून लाभ होतील. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर सुद्धा लाभ संभवतात. मित्रांसह सहलीस जाण्याचे आयोजन करू शकाल. DAILY LOVE HOROSCOPE FOR 31 OCTOBER 2022 IN MARATHI. 31 OCTOBER 2022 IN MARATHI, horoscope for the day 31 octomber 2022, horoscope for the day

Last Updated : Oct 31, 2022, 7:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.