ETV Bharat / bharat

Horoscope Today : 'या' राशींच्या व्यक्तींना कठोर परिश्रमाचे योग्य फळ मिळणार, वाचा राशीभविष्य - HOROSCOPE

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 16 ऑगस्टच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
राशीभविष्य
author img

By

Published : Aug 15, 2023, 11:46 AM IST

Updated : Aug 16, 2023, 6:51 AM IST

मेष : 16 ऑगस्ट, 2023 बुधवारी चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उद्विग्न होईल. छातीतील दुखणे किंवा इतर आजारामुळे चिंतातुर व्हाल. आर्थिक खर्चात वाढ होईल. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे. शक्यतो बौद्धिक चर्चा टाळाव्यात.

वृषभ : 16 ऑगस्ट, 2023 बुधवारी चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज आपण जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. विरोधकांवर मात करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान संभवतात. दुपार नंतर मात्र संघर्षमय वातावरणास सामोरे जावे लागेल. नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानहानी संभवते.

मिथुन : 16 ऑगस्ट, 2023 बुधवारी चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. सकाळी आपले मन अशांत राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य समाधानकारक नसल्याने आपली चिडचिड होईल. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकणार नाही. दुपार नंतर मात्र मित्र व स्नेहीजनांच्या सहवासामुळे मनास प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भावंडांशी सौहार्दता वाढेल. कामात यशस्वी व्हाल. नशिबाची साथ लाभेल.

कर्क : 16 ऑगस्ट, 2023 बुधवारी चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मात्र कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता आहे. मन दुःखी होईल. आपल्या मनात नकारात्मक विचार येऊन नैराश्य येण्याची शक्यता आहे.

सिंह :16 ऑगस्ट, 2023 बुधवारी चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आपल्या वक्तव्याने गैरसमज होण्याची किंवा एखादी व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता असल्याने आपणास संयमित राहावे लागेल. अपेक्षेहून अधिक खर्च होईल. मानसिक चिंता वाढतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. नवीन कार्याची सुरवात करू शकाल. प्रियजनांचा सहवास घडेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. आपली कामे सहजपणे पूर्ण करू शकाल.

कन्या : 16 ऑगस्ट, 2023 बुधवारी चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आज अनेक प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. दुपार नंतर मात्र एखाद्या व्यक्तीशी मतभेद होतील. संतापाच्या भरात कोणाशी वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती नरम गरम होईल. प्राप्तीच्या मानाने खर्चात वाढ होईल.

तूळ : 16 ऑगस्ट, 2023 बुधवारी चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस आपणास अनुकूलतेचा आहे. विविध क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. पदोन्नती संभवते. आपली मनीषा पूर्ण होऊ शकेल. प्रिय व्यक्ती व मित्र ह्यांच्याशी संपर्क साधू शकाल. एखादा प्रवास घडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. विवाहेच्छुकांचे विवाह जुळू शकतील. विवाहितांना वैवाहिक सौख्य लाभेल.

वृश्चिक : 16 ऑगस्ट, 2023 बुधवारी चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस आपणास अनुकूलतेचा आहे. विविध क्षेत्रात लाभ संभवतात. परदेश गमनाची संधी प्राप्त होऊ शकेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. त्यांच्यासह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.

धनू : 16 ऑगस्ट, 2023 बुधवारी चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. मनात नैराश्य व मरगळ असल्याने आज आपण नवीन कार्याची सुरवात करू शकणार नाही. कुटुंबियांशी वाद संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबातील वाद निवळू लागतील. मित्रांचा सहवास घडल्याने मनास उभारी येईल. एखादा प्रवास घडेल.

मकर : 16 ऑगस्ट, 2023 बुधवारी चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी आप्तेष्टांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. प्रवास संस्मरणीय होऊ शकेल. भागीदारीत फायदा होईल. व्यापारात लाभ होईल. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता वाढेल. विचार नकारात्मक होतील. कुटुंबात वाद होतील.

कुंभ : 16 ऑगस्ट, 2023 बुधवारी चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापार - व्यवसायात अनुकूल वातावरण राहून भरपूर लाभ होतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल.

मीन : 16 ऑगस्ट, 2023 बुधवारी चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी प्रकृती नरम गरम राहील. काही कारणाने अचानक खर्च करावे लागतील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्यात यशस्वी होता येईल. कीर्ती लाभ होईल. व्यापारात लाभ होतील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल.

हेही वाचा :

  1. Love Horoscope Today : या राशींच्या व्यक्तींची खास व्यक्तीशी भेट होऊ शकते; वाचा लव्हराशी
  2. Horoscope Today : 'या' राशींच्या व्यक्तींना योग्य जोडीदार मिळू शकेल, वाचा राशीभविष्य
  3. Panchang Today: सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा पंचांग

Last Updated : Aug 16, 2023, 6:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.