ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना आर्थिक लाभ होऊन कामात मिळेल यश, वाचा राशी भविष्य - लाभ

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 16 एप्रिलच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 15, 2023, 5:48 PM IST

Updated : Apr 16, 2023, 6:18 AM IST

मुंबई : जन्मकुंडलीतील 16 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

मेष : आजचा दिवस समाजकार्य, मित्रांसोबत धावपळीत जाऊन त्यांच्यासाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. सरकारी कामात मात्र यश मिळून वडीलधारी व्यक्तींचा तुम्हाला आज सहवास लाभेल. दूरवर राहणार्‍या संततीकडून आनंददायी बातमी मिळून तुम्ही आज पर्यटनाला जाण्याची शक्यता आहे. अविवाहित तरुण, तरुणींचे विवाह ठरुन त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ : आज तुम्ही नवे काम सुरू करून यश मिळवू शकता, त्यासह नोकरदारांना आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीत पदोन्नतीसह पगार वाढीची बातमी तुम्हाला मिळणार असून सरकारकडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुखशांती मिळून वरिष्ठ अधिकार्‍यांकडून प्रोत्साहन मिळाल्याने तुमचा उत्साह वाढणारा असेल. अपूर्ण कामे तडीस जाऊन दाम्पत्य जीवनात तुम्हाला गोडी वाटून सरकारकडून तुम्हाला आज लाभ मिळतील.

मिथुन : आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने तुम्हाला कामास विलंब होण्याची शक्यता असून शरीरात स्फूर्ती, मनात उत्साह असणार नाही. पोटाचे विकार सतावणार असल्याने नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल, त्यासह राजकीय अडचणी व्यत्यय आणतील. महत्वाचे काम, निर्णय आज स्थगित ठेवणे तुमच्यासाठी हिताचे राहून संततीशी आज तुमचे मतभेद होतील.

कर्क : आज तुमच्या मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करुन बाहेरील पदार्थांच्या खाण्या पिण्यामुळे तुमचे आरोग्य आज बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागून कुटुंबियांशी आज तुमचे भांडण होऊन नवे संबंध त्रासदायक ठरतील. आर्थिक चणचण भासून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता असून मनाला शांतात लाभण्यासाठी तुम्हाला आज प्रयत्न करावे लागणार आहेत.

सिंह : आज पतीपत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होण्याची शक्यता असून जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता तुम्हाला आज सतावत राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहून सार्वजनिक जीवनात तुम्हाला अपयश येऊन मानभंग होण्याची शक्यता आहे. भागीदारांशी मतभेद होऊन भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवासही आज तुम्हाला त्रासदायक ठरणार असल्याने काळजी घेण्याची गरज आहे.

कन्या : आज तुम्हाला शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभून कुटुंबातील सुखाशांतीचे वातावरण मनाला प्रसन्ना देतील. आर्थिक लाभ होऊन कामात यश मिळाल्याने तुमचा आनंद गगणात मावेनासा होईल, त्यासह आजारातून तुम्ही आज मुक्त व्हाल. नोकरीत फायदा होऊन तुमच्या हाताखालचे कर्मचारी, सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याने प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

तूळ : आज तुम्ही कल्पनाशक्ती, सृजनशक्तीचा चांगला उपयोग केल्याने तुम्हाला आनंद होऊल, त्यासह संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरुन तनमन तरतरी व स्फूर्तीचा अनुभव घेईल. विचारांचा अतिरेक मन विचलित करुन आज एखाद्याशी बौद्धिक चर्चा, वादविवादाची संधी तुम्हाला येईल पण त्यात फार खोलात उतरू नका.

वृश्चिक : आज शारीरिक, मानसिक दृष्टया भीतीचा अनुभव तुम्ही घेऊन आज कोणती ना कोणती चिंता तुम्हाला सतावेलच. कुटुंबीय, नातलग, संबंधित यांच्याशी तुमचे आज पटणार नसून तुमच्या आईची प्रकृती बिघडल्याने तुम्ही आज चिंतीत होण्याची शक्यता आहे.

धनू : आज तुमच्यावर गूढ रहस्यमय विद्येचा विशेष प्रभाव राहून त्याचा अभ्यासासह संशोधनात तुम्हाला आज गोडी राहण्याची शक्यता आहे. भावंडांशी सुसंवाद साधून मित्रांच्या आगमनामुळे तुम्हाला आनंद वाटून जवळपासच्या प्रवासाची आज शक्यता आहे.

मकर : आज संयमित बोलणे तुम्हाला अनेक संकटातून वाचवणार असल्याने विचारपूर्वक बोला, त्यासह कुटुंबियांशी गैरसमज झाल्याने मानसिक अस्वास्थ्य तुम्हाला आज जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचे तुम्ही आज नियोजन कराल.

कुंभ : आजचा दिवस शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासह उत्साहाचा असून आज तुम्हाला आर्थिक दृष्टया लाभदायक दिवस आहे. आप्तेष्ट, मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आज तुम्ही आस्वाद घेऊन आज तुमच्यावर गूढ शक्तीचा प्रभाव जाणवेल मात्र नकारात्मक विचार दूर ठेवल्याने लाभ होईल.

मीन : आज तुमच्या मनाची एकाग्रता राहिल्यामुळे मानसिक व्यग्रता जाणवून तुमचा आज मंगल कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागून कोर्टकचेरीच्या कामात जामीन राहण्याच्या बाबतीत खूप सावधपणे वागा. वाणीतील असंयमीत बोलणे भांडणे निर्माण करुन झटपट लाभ मिळवण्याची लालसाही महागात पडेल.

Last Updated : Apr 16, 2023, 6:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.