ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना आहे भाग्यवर्धक दिवस, प्रेमसंबंधात होईल लाभ, वाचा राशी भविष्य - भविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 11 एप्रिलच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 10, 2023, 6:27 PM IST

Updated : Apr 11, 2023, 6:18 AM IST

मुंबई : जन्मकुंडलीतील 11 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

  • मेष : आज नवीन कामाला तुम्ही यशस्वीपणे सुरुवात करू शकाल. आज तुम्ही गुढ विद्या किंवा एखादा रहस्यमय विषय समजून घेण्याचा प्रयत्न करुन घेण्यात रस दाखवणार आहात, मात्र दुपारनंतर प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. व्यापारात सावध राहून व्यवहार करावा लागणार असून सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याने तुम्ही आज आपले ध्येय पूर्ण करणार आहात.
  • वृषभ : आजच्या दिवसाची सुरुवात मित्रभेटीने झाल्याने तुम्ही खूप आनंदी असणार असून तुमच्या आज नवीन ओळखीही होतील. सकाळी तुम्ही एखाद्या सहलीचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल मात्र परंतु दुपारनंतर तुमचा वाद होण्याची शक्यता असल्याने बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता असल्याने तुम्हाला आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल.
  • मिथुन : आजचा दिवस भरपूर मनोरंजन साजरा करून आनंदात घालवण्याचा असल्याने तुम्ही खूप धम्माल कराल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहिल्यामुळे कार्यालयीन वातावरण तुम्हाला अनुकूल असेल.
  • कर्क : आजचा दिवस तुम्हाला प्रचंड प्रतिकूलतेचा असून पोटाच्या तुम्हाला आज तक्रारी निर्माण होतील. परंतु दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होऊन प्रकृती सुधारेल त्यासह तुमचे मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील.
  • सिंह : आजचा दिवस तुम्हाला प्रचंड प्रतिकूलतेचा असून मानसिक स्थिती तणावपूर्ण राहून शारीरिकदृष्टया तुम्हाला आज अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता असल्यामुळे तुम्हाला आज संयमित राहावे लागणार आहे, त्यासह तुमची आज धन, कीर्तीची हानी संभवते. संतती संबंधी एखादी काळजी निर्माण होऊन बौद्धिक वाद आज होऊ शकतात.
  • कन्या : आजचा दिवस तुम्हाला चांगलाच भाग्यवर्धक असून आप्तांकडून काही लाभ होण्याची शक्यात असून आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. परंतु दुपारनंतर तुम्ही काही ना काही कारणाने चिंतीत झाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होईल. आप्तांच्या बाबतीत एखादा दुःखद प्रसंग घडण्याची शक्यता असून तुम्हाला आज मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
  • तूळ : आज तुमचे शारीरिक, मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असून कौटुंबिक वाद होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे तुम्हाला आज तुमच्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागून आज तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील. कुटुंबियांना आपल्यामुळे काही त्रास होणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागून दुपारनंतर परिस्थितीत बदल होऊ शकतो.
  • वृश्चिक : आजचा दिवस तुम्हाला मध्यम फलदायी असून सकाळी सौख्य, समाधान तुम्हाला लाभणार आहे. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवून तुम्हाला आज एखादी चांगली बातमी ऐकायला येईल. दुपारनंतर मात्र कुटुंबात एखादा गैरसमज पसरून वाद होण्याची शक्यता असून अनावश्यक खर्च होऊन प्रकृती नरम होऊ शकते.
  • धनू : आजचा दिवस तुम्हाला प्रचंड प्रतिकूलतेचा असल्याने एखादा अपघातासह शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आनंद, सौख्यलाभ यासाठी अतिरिक्त खर्च आज तुम्हाला करावा लागून स्वभावातील तापटपणा आज वाढणार आहे. एखादी घटना मनाविरुद्ध घडून दुपारनंतर मानसिक आरोग्य सुधारुन मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने दिवस आनंदात जाईल.
  • मकर : आजचा दिवस तुम्हाला व्यापारासाठी लाभदायी असून पत्नी, संतती यांच्याकडून काही फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात घडणाऱ्या काही सुखद प्रसंगामुळे तुम्ही आज आनंदित होणार असून दुपारनंतर मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य तुम्हाला जाणवणार आहे. इतरांशी बोलताना गैरसमज होण्याची शक्यता असल्याने मानहानी होण्याची शक्यता असल्याने आज काळजी घ्या.
  • कुंभ : आजचा दिवस लाभदायी असून व्यवसायातील प्राप्तीत वाढ होऊन तुमचा आज सामाजिक मानसन्मानही वाढणार आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्यावर खुश झाल्याने पदोन्नती होऊन व्यापारातील येणेही आज वसूल होईल.
  • मीन : आज तुम्ही बौद्धिक विषयातील लेखनात आज तुम्ही मग्न होऊन नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास होण्याची शक्यता असल्याने परदेशातील मित्रांसह संपर्क होऊ शकतो.

Last Updated : Apr 11, 2023, 6:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.