ETV Bharat / bharat

Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना प्रणयासाठी चांगला दिवस; व्यापारातही होईल वाढ, वाचा राशी भविष्य - तुमची कुंडली

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 1 एप्रिलच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 31, 2023, 7:53 PM IST

मुंबई : जन्मकुंडलीतील 1 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

मेष : तुमचा दिवस आज मानसिक गडबडीत जाणार असून जास्त भावनेत भारावून जाऊ नका. त्यामुळे बोलण्यावरील संयम सुटून तुम्हाला आज त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागणार असून शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळण्याची गरज आहे. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवा, त्यासह जलाशयापासून दूर राहण्याचा तुम्हाला आज सल्ला देण्यात येत आहे.

वृषभ : आज तुम्हाला शरीराने, मनाने मोकळे वाटणार असून तुमचे मन आज खूप संवेदनशील बनणार आहे. तुमची कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर तुम्ही आज करणार आहात. कौटुंबिक विषयात रस घेऊन प्रवासाचे बेत आखाल त्यासह आर्थिक व्यवहारांकडे अधिक लक्ष देऊ शकाल.

मिथुन : आज तुमचे काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहणार असून तुमची कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक नियोजनात सुरुवातीला काही अडचणी आल्या तरी मात्र नंतर मार्ग मोकळा होताना दिसणार आहे.

कर्क : आज तुम्ही स्नेह्यांसह दिवसभर उल्हासात असणार असून कुटूंबियांसह तुम्ही सहलीवरही जाण्याची शक्यता आहे. आज तुम्ही भावनाशील होऊन तुम्हाला आज काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह : आज तुम्ही अती भावनाशील होऊन एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत येण्याची शक्यता असल्याने काळजी घ्या. दलाली, चर्चा आणि वादापासून दूर राहणे तुम्हाला आज चांगले राहणार आहे. त्यासह कोर्टकचेरीच्या बाबतीत काळजी घेण्याची गरज असून वर्तनात विवेकी राहावे लागेल.

कन्या : आजचा दिवस तुम्हाला आनंदाने जाणार असून वेगवेगळ्या क्षेत्रात आज तुम्हाला लाभ होऊ शकते. एखाद्या स्त्रीची भूमिका आज तुमच्या आयुष्यात महत्वाची असल्याने तुमचा दिवस खास बनू शककतो.

तूळ : आजचा दिवस तुम्हाला व्यवसायात अनुकूल वातावरण निर्माण करणार असून वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी होण्याची तुम्हाला आज संधी मिळेल. पदोन्नती होण्याची शक्यता असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार असून मातेकडून फायदा होऊ शकतो.

वृश्चिक : आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी सावधपणे काम करावे लागणार असून वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमचा दिवस आज आळसात जाऊन मुलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

धनू : आज नवीन कामासह आजारावरील नवीन उपचाराला सुद्धा प्रारंभ न करणे तुम्हाला हितावह राहणार आहे. तुम्हाला आज वाणी, वर्तन संयमित ठेवणे हिताचे राहणार असून अती संवेदनशीलतेमुळे मन व्यथित होईल.

मकर : आज विविध कारणांनी तुमच्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होणार असून दलाली, कमिशन, व्याज आदी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. संततीच्या अभ्यासाविषयी तुम्हाला आज चिंता निर्माण होऊन कामात मात्र यश मिळणार आहे. विचार अस्थिर राहून भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडण्याची शक्यता आहे.

कुंभ : आजचा दिवस तुम्हाला खूप आनंददायी असून कामात यश आणि कीर्ती तुम्हाला आज मिळणार आहे.

मीन : आज तुम्ही काल्पनिक जगात रमून जाणार असून विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखवता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे मात्र पाण्यापासून शक्यतो दूर राहावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.