ETV Bharat / bharat

Prostitution Racket In Lodge : लॉजवरील गुप्त खोल्यांमध्ये चालणाऱ्या हायटेक सेक्स रॅकेटचा भांडाफोड; 7 महिलांची सुटका - Prostitution Racket In Lodge

बेंगळुरूमधील एका लॉजमध्ये (Bengaluru Lodge High Tech Sex Racket) गुप्त कक्षात हायटेक वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस (Hi tech prostitution racket busted) आले आहे. पोलिसांनी येथे छापा (police raid on prostitution racket Bengaluru ) टाकल्यानंतर काही वेळातच या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या तरुणींना या गुप्त खोलीत बंद करण्यात आले. Latest news from Bengaluru Karnataka, Karnataka Crime, Bengaluru Crime

Prostitution Racket In Lodge
हायटेक सेक्स रॅकेटचा भंडाफोड
author img

By

Published : Nov 18, 2022, 3:21 PM IST

बेंगळुरू (कर्नाटक) : शहरातील एका लॉजमध्ये (Bengaluru Lodge High Tech Sex Racket) गुप्त कक्षात हायटेक वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस (Hi tech prostitution racket busted) आले आहे. पोलिसांनी येथे छापा (police raid on prostitution racket Bengaluru ) टाकल्यानंतर काही वेळातच या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या तरुणींना या गुप्त खोलीत बंद करण्यात आले. पोलिसांनी खोलीतील दोन युवतींसह एकूण 7 महिलांची सुटका (rescue of 7 women from prostitution) केली आणि 6 जणांना अटक केली. Latest news from Bengaluru Karnataka, Karnataka Crime, Bengaluru Crime

High tech prostitution racket in secret rooms
लॉजमध्ये बनविण्यात आलेल्या गुप्त खोल्यातून निघताना व्यक्ती

देहव्यवसायासाठी गुप्त खोल्यांची निर्मिती- ते इतके हायटेक होते की पोलिसांपासून वाचण्यासाठी लॉजच्या एका खोलीत गुप्त खोल्या बनवण्यात आल्या होत्या. सीसीबी पोलिस कार्यालयाजवळ असलेल्या या लॉजच्या काही खोल्या वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी भाड्याने घेतल्या आहेत. रिकाम्या खोल्यांमध्येही वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलिसांनी येथे छापा टाकल्यानंतर काही वेळातच या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या तरुणींना या गुप्त खोलीत बंद करण्यात आले. सीसीबी पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी या लॉजवर छापा टाकला. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून झडती घेतली असता त्यांना गुप्त खोल्यांची माहिती मिळाली. तपासात परराज्यातील दोन तरुणींना एका गुप्त खोलीत बंद केल्याचे समोर आले.

लहान गुप्त खोल्या - लॉजच्या चौथ्या मजल्यावर एक छोटी खोली आहे. ती खोली स्वयंपाकघरासारखी बनवली आहे. गॅस पाईप कनेक्शन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. कुणी पाहिलं तर ते स्वयंपाकघर आहे असं वाटेल. त्याच्या भिंतीच्या खालच्या भागात गुप्त खोलीत जाण्यासाठी एक छोटा दरवाजा बनवला आहे. तो भिंतीसारखाच दिसायचा. पण तो छोटा दरवाजा ढकलला तर गुप्त खोली उघडेल. गुप्त खोलीच्या भिंतींना प्लास्टर केलेले नाही. खोलीत नीट हवेशीरही नाही. अजिबात प्रकाश नाही. उंदीर देखील जाईल इतकीही जागा तेथे नव्हती. पिण्याच्या पाण्यासाठी एकच नळ आहे. त्यामुळे श्वास घेणे कठीण झाले आहे. या खोलीत प्रवेश करताच आणखी एक गुप्त खोलीचा दरवाजा आहे.

सात महिलांची सुटका- या 2 खोल्यांमध्ये 10 ते 12 लोक राहू शकतात. पण एखाद्याला जास्त वेळ असेच ठेवले तर त्याचा गुदमरून मृत्यू होऊ शकतो. सीसीबी पोलिसांनी सिटी मार्केटमधील काही लॉजवर छापा टाकला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी खोलीतील दोन युवतींसह एकूण 7 महिलांची सुटका केली आणि 6 जणांना अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.