ETV Bharat / bharat

Telangana : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या निवासस्थानाबाहेर राडा, वायएसआरटीपीच्या प्रमुख नजरकैदेत

author img

By

Published : Nov 29, 2022, 5:27 PM IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर (K. Chandrashekhar Rao) यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर राडा झाला असल्याची माहिती आहे. दरम्यान, वायएसआरटीपीच्या (YSRTP) प्रमुख नजरकैदेत आहेत.

Telangana
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या निवासस्थानाबाहेर राडा, वायएसआरटीपीच्या प्रमुख नजरकैदेत

हैदराबाद : वायएसआरटीपीच्या (YSRTP) प्रमुख वाय.एस शर्मिला आंदोलनासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या अधिकृत निवासस्थान असणाऱ्या प्रगती भवनाबाहेर पोहोचल्या. त्यानंतर त्याठिकाणी जोरदार राडा झाला. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी वाय.एस शर्मिला यांना ताब्यात ( Ysrtp Chief YS Sharmila Arrested) घेतलं.

काय आहे प्रकरण ? काल वारंगळमध्ये टीआरएस (Telangana Rashtra Samiti) कार्यकर्त्यांनी वायएसआरटीपीच्या (YSRTP) प्रमुख वाय.एस शर्मिला यांच्यावर केलेल्या कथित हल्ल्याचा निषेध करत आहेत. त्यानंतर वाय.एस शर्मिला यांना समर्थकांसह हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. वायएस शर्मिला यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या कॅम्प ऑफिसबाहेर स्वत:ला कारमध्ये लॉक केल्यामुळे, पोलिसांना शर्मिला यांची कार खेचून घ्यावी लागली. त्यांना एस आर नगर येथे हलवण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.