ETV Bharat / bharat

Margadarsi Chit Funds New Branch : 'मार्गदर्शी'ने हावेरी येथे उघडली नवीन शाखा; देशातील संख्या पोहोचली 110 वर - मार्गदर्शी चिट फंड

Margadarsi Chit Funds New Branch: मार्गदर्शी चिट फंडने कर्नाटकातील हावेरी येथे नवीन शाखा (Haveri Margadarsi Branch) सुरू केली आहे. ही शाखा सुरू केल्यानं कंपनीने राज्यात २३ शाखा पूर्ण केल्या आहेत. तर भारतभरात ११० शाखा पूर्ण केल्या आहेत. कंपनीचे संचालक पी लक्ष्मण राव (P Laxman Rao) यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी अनेक ग्राहकही येथे उपस्थित होते.

Margadarsi Chit Funds New Branch
मार्गदर्शी चिट फंड
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 10:49 PM IST

हावेरी (कर्नाटक) Margadarsi Chit Funds New Branch : मार्गदर्शी चिट फंड्सने सोमवारी कर्नाटकमध्ये आणखी एक शाखा (Haveri Margadarsi Branch) उघडली आहे. हावेरी शहरातील नवीन शाखेचं उद्घाटन मार्गदर्शी चिट फंडचे संचालक पी लक्ष्मण राव (P Laxman Rao) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पी लक्ष्मण राव म्हणाले की, हावेरी येथे मार्गदर्शी चिट फंडची शाखा उघडली (Margadarsi Chit Funds New Branch) आहे, ती राज्यातील 23 वी शाखा आहे. तर भारतातील 110 वी शाखा बनली आहे.

आतापर्यंत 15 कोटी रुपयांची उलाढाल : राव यांनी हावेरी जिल्ह्यातील सर्व जनतेला 'मार्गदर्शी'च्या सुविधांचा लाभ घेण्यास सांगितलं आहे. हावेरी शाखेनं आतापर्यंत 15 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. या महिन्याच्या अखेरीस 20 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. हावेरी शाखेने 25, 30, 40 आणि 50 महिन्यांच्या चिट कालावधीसह 1 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतची चिट ग्रुप व्हॅल्यू 2,000 ते 1 लाख रुपये प्रति महिना या वर्गणीसह उघडली आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला ग्राहक उपस्थित : कर्नाटकात आणखी 25 शाखा उघडण्यासाठी पुरेशी संसाधने आहेत आणि याचाच एक भाग म्हणून या आर्थिक वर्षाच्या शेवटी कर्नाटकातील आणखी दोन ठिकाणी शाखा विस्तारित करणार आहोत. कर्नाटकातील लोकांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी, मार्गदर्शी नेहमीच त्यांची विश्वासार्ह कंपनी आणि त्यांच्या आर्थिक गरजांसाठी एक चांगला आर्थिक भागीदार राहिली आहे. उद्घाटन कार्यक्रमाला ग्राहकही उपस्थित होते आणि त्यांनी 'मार्गदर्शी'बद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

हेही वाचा -

  1. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाकडून 'मार्गदर्शी'ला मोठा दिलासा, कार्यालयांमध्ये कामकाज सुरू राहणार
  2. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट, कोर्टाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला
  3. Margadarsi Chit Fund : 'सीआयडी जाणीवपूर्वक आमच्या ग्राहकांना त्रास देत आहे', मार्गदर्शी चिट फंडचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.