ETV Bharat / bharat

Happy New Year Wishes : पंतप्रधान मोदींसह 'या' नेत्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

सगळीकडे उत्साहाचे वातावरण असून नवीन वर्षाचा जल्लोष पाहावयास मिळत आहे. आपल्या समाज माध्यमांवरून राजकीय नेतेही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi New Year Wishes) यांनी ट्विटर अकाऊंटवरून जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या (new year wishes from Political leaders) आहेत.

new year wishes
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Jan 1, 2023, 9:53 AM IST

Updated : Jan 1, 2023, 10:06 AM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi New Year Wishes) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे वर्ष आशा, आनंद आणि भरपूर यशाने भरलेले जावो, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. '२०२३ हे वर्ष उदंड जावो! ते आशा, आनंद आणि भरपूर यशाने भरले जावो. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो,' असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) : नववर्षाच्या स्वागतार्थ वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. तसेच त्यांनी जमलेल्या रक्तदात्या बांधवांचे सन्मानपत्र देऊन कौतुक करीत अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

  • नववर्षाच्या स्वागतार्थ वंदनीय गुरुवर्य #धर्मवीर #आनंद_दिघे #साहेब यांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही #ठाणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदानाचे पवित्र कर्तव्य बजावले. pic.twitter.com/jiFzpze0VQ

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) : सरत्या वर्षातील सुखद आठवणी सोबत घेऊन नवीन वर्षात प्रवेश करू या. नवी ऊर्जा,नवा उत्साह,नवी उमेद घेऊन सुखी, समृध्द, सुज्ञ, सुसंस्कृत, बलशाली महाराष्ट्र घडवू या. नव्या २०२३ वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! हे नवीन वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विटरवरून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • सरत्या वर्षातील सुखद आठवणी सोबत घेऊन नवीन वर्षात प्रवेश करूया. नवी ऊर्जा,नवा उत्साह,नवी उमेद घेऊन सुखी,समृध्द,सुज्ञ,सुसंस्कृत,बलशाली महाराष्ट्र घडवूया.नव्या २०२३ वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! हे नवीन वर्ष सर्वांच्या जीवनात सुख,समृद्धी,समाधान, आनंद,उत्तम आरोग्य घेऊन येवो.

    — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) : नव्या वर्षाचे स्वागत करताना नवी उमेद, नवी स्वप्नं, नव्या आकांक्षा, सकारात्मक विचार व नाविण्याचा ध्यास घेत व्यक्तिगत जीवनासह समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगिण विकासाचा व प्रगतीचा निर्धार नव्या वर्षानिमित्त करू या. सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विटरवरून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • नव्या वर्षाचे स्वागत करताना नवी उमेद, नवी स्वप्नं, नव्या आकांक्षा, सकारात्मक विचार व नाविण्याचा ध्यास घेत व्यक्तिगत जीवनासह समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगिण विकासाचा व प्रगतीचा निर्धार नव्या वर्षानिमित्त करू या. सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!#HappyNewYear2023 pic.twitter.com/qEmruEHlIa

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) January 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Jan 1, 2023, 10:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.