ETV Bharat / bharat

Today Gold Silver Rate : ग्राहकांसाठी खूशखबर! आज बाजारात सोने-चांदीच्या किमती घसरल्या

Gold Silver Rates देशातील सोने-चांदी ( Gold Silver Rate ) दर तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. आज सोने दर 270 रुपयांनी उतरले आहेत. चांदी दर आज स्थिर आहेत. मुंबई शहरात सोने दर आणि चांदी दर किती आहेत, याची माहिती जाणून घ्या. ( 15 Septembar 2022 Gold Silver Rates ) त्यासोबतच जाणून घ्या राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील सोने चांदीचे दर. ( Today Gold Silver Rates )

आजचे सोने चांदीचे दर
Today Gold Silver Rate
author img

By

Published : Sep 15, 2022, 8:04 AM IST

मुंबई : मुंबईत सोने चांदीच्या दागिन्यांचे ( Gold Silver Rates ) आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने-चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत, ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. मुंबई शहरात सोने दर ( 15 Septembar 2022 Gold Silver Rates ) आणि चांदी दर ( Gold rate News Mumbai ) किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्याशिवाय जाणून घ्या महाराष्ट्रातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील ( Maharashtra Todays Gold Silver Rates ) सोने चांदीचे दर.

शनिवार 15 सप्टेंबर 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई 51860 रुपये

मुंबई 48,610 रुपये

दिल्ली 50615 रुपये

कोलकत्ता 50200 रुपये

बंगळुरू 51320 रुपये

हैदराबाद 50100 रुपये

पुणे - 48,650 रुपये

नागपूर - 48,610 रुपये

आजचे गुरुवार 15 सप्टेंबर 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

चेन्नई 49500 रुपये

मुंबई 48800 रुपये

दिल्ली 50000 रुपये

कोलकत्ता 50000 रुपये

बंगळुरू 49500 रुपये

हैदराबाद 49500 रुपये

पुणे 49500 रुपये

नागपूर 50000 रुपये

गुंतवणूक म्हणूनही अनेकजण सोने चांदीकडे पाहतात. सोने चांदीच्या दागिन्यांच्या आकर्षणामुळे नागरिकांचा ते खरेदी करण्याकडे ओढा असतो. त्यामुळे त्याच्या किमतींमध्ये सातत्याने आपल्याला चढउतार पहायला मिळतो. सोने चांदीचे दर कमी झालेले आहेत. तरीही दर कमी झाल्यावर दागिने खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्यामुळेच या दरांवर प्रत्येकाचे लक्ष असते.

हेही वाचा : PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदेश दौऱ्यावर होणार रवाना.. पुतीन, जिनपिंग यांची भेट घेण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.