ETV Bharat / bharat

Gold Silver Rates Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात बदल, वाचा आजचे दर

दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले (Gold Silver Rates )असते. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold Silver Rates Today) घ्या.

Gold Silver Rates Today
सोने चांदीच्या दरात अस्थिरता
author img

By

Published : Nov 28, 2022, 7:17 AM IST

Updated : Nov 28, 2022, 7:38 AM IST

मुंबई : आज आठवड्यातला पहिला दिवस सोमवार. मागील आठवड्यापासून सोन्या-चांदीचे जे दर (Gold Silver Rate) वाढले होते. त्या दरात आज किंचीत फरकाने घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. लग्नमुहूर्ताचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे या निमित्ताने ग्राहकांची भारतीय बाजारात गर्दी पाहायला मिळतेय. मात्र, गेले काही दिवस सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीसाठी प्रतिसाद कमी होता.(Gold Silver Rates Today)

" class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">

आज भारतात प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत ( Today 22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹4,856, 8 ग्रॅम ₹38,848 ,10 ग्रॅम ₹48,560 , 100 ग्रॅम ₹4,85,600 आहेत, तर कालचे 1 ग्रॅम सोनेचे दर ₹4,855 , 8 ग्रॅम ₹38,840, 10 ग्रॅम ₹48,550 , 100 ग्रॅम ₹4,85,500

आज भारतात प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत ( Today 22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹4,856, 8 ग्रॅम ₹38,848 , 10 ग्रॅम ₹48,560 ,100 ग्रॅम ₹4,85,600 तर कालचे 1 ग्रॅम सोनेचे दर ₹4,855 , 8 ग्रॅम ₹38,840, 10 ग्रॅम ₹48,550 , 100 ग्रॅम ₹4,85,500

भारतीय प्रमुख शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर ( Indian Major Cities Gold Rates Toaday) : प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊयात आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹49,260 ,मुंबईत ₹48,560, दिल्लीत ₹48,710, कोलकाता ₹48,560, हैदराबाद ₹48,560

चांदी ग्रॅम चांदीचे आजचे दर : ( Silver Rate in Major Cities): चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹61.80 , 8 ग्रॅम ₹494.40 , 10 ग्रॅम ₹618 , 100 ग्रॅम ₹6,180, 1 किलो ₹61,800 तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ते जाणून घेऊयात चेन्नई मध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹675 ,मुंबईत ₹618, दिल्लीत ₹618 , कोलकाता ₹618 , बंगळुरू ₹675, हैद्राबाद ₹675

Gold Silver Rates Today
सोन्याचांदीचे दर
Last Updated : Nov 28, 2022, 7:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.