ETV Bharat / bharat

Gold Rate Today : सोन्याच्या-चांदीच्या किमतीत घट;वाचा सोन्याचे नवे दर - आजचे सोन्या चांदीचे दर कितीने वाढले

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.48 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,110 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today
author img

By

Published : May 31, 2022, 7:24 AM IST

मुंबई - भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीचे दर हे सतत पुढे-मागे होत असतात. त्यानुसार आज आठवड्याचा पहिलाच दिवस. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.48 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,110 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत. तर एक किलो चांदीचा दर 63,570 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर

शहरसोने1 किलो चांदीचा दर
मुंबई 47,76863,570
पुणे47,76863,570
नाशिक 47,76863,570
नागपूर47,76863,570
दिल्ली47,68563,470
कोलकाता 47,70363,490

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

हेही वाचा - Petrol Dealers : डिलर्सकडून पेट्रोल-डिझेलची खरेदी-विक्री आजपासून बंद, तेलासाठी पंपांवर वाहनांच्या रांगा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.