ETV Bharat / bharat

Gold Coins Found : तेल पाम मळ्यात मिळाली चक्क सोन्याची नाणी! - सोन्याची प्राचीन नाणी सापडल्याची घटना

मिळालेल्या माहितीवरून तहसीलदार पी. नागमणी यांनी नाणे सापडलेल्या ठिकाणाची पाहणी केली आहे. सापडलेल्या प्रत्येक नाण्याचे वजन 8 ग्रॅमपेक्षा जास्त असून हे सर्व नाणे दोन शतके पूर्वीचे असल्याचा अंदाज आहे. (Gold coins found in oil palm).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 3, 2022, 9:06 PM IST

कोयलागुडेम (आंध्र प्रदेश) : एलुरु जिल्ह्यातील तेल पाम ग्रोव्हमध्ये खोदकामात 18 सोन्याची प्राचीन नाणी सापडल्याची घटना समोर आली आहे. (Gold coins found in oil palm). 29 नोव्हेंबरला कोयलागुडेम मंडलच्या एडुवदलापलेम गावाच्या परिसरात ही नाणी सापडली आहेत. (oil palm plantation in Koyyalagudem Andhra Pradesh)

नाणे दोन शतके पूर्वीचे असल्याचा अंदाज : स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावातील मनुकोंडा तेजस्वीच्या तेल पाम ग्रोव्हमध्ये पाइपलाइनसाठी खोदकाम करत असताना सोन्याच्या नाण्यांचा ढीग सापडला. मिळालेल्या माहितीवरून तहसीलदार पी. नागमणी यांनी नाणे सापडलेल्या ठिकाणाची पाहणी केली आहे. सापडलेल्या प्रत्येक नाण्याचे वजन 8 ग्रॅमपेक्षा जास्त असून हे सर्व नाणे दोन शतके पूर्वीचे असल्याचा अंदाज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.