मुंबई - राज्यातील सोने आणि चांदीचे दर 'ईटीव्ही भारत' तुम्हाला दररोज दाखवणार आहे. मुंबई शहरात सोन्याचा Gold and silver prices Maharashtra आणि चांदीचा दर किती आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार. मंबईत सोन्याचे दर किंचित घटले आहे. आज मुंबईत 10 ग्राम 22 कॅरेट सोन्याची Gold rate Mumbai किंमत ही 47 हजार 350 रुपये आहे. काल 47 हजार 950 रुपये किंमत होती. आज 600 रुपयांची घट दिसून आली आहे. तसेच, 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 51 हजार 650 इतकी आहे. काल ही किंमत 52 हजार 310 रुपये इतकी होती. आज किंमतीत 660 रुपयांची घट दिसून आली.
मुंबई सोने दर -
1. सोनं प्रति 10 ग्राम (22 कॅरेट) किंमत - 47 हजार 350 रुपये
कालची किंमत - 47 हजार 950 रुपये
घट - 600 रुपये
2. सोनं प्रति 10 ग्राम (24 कॅरेट) किंमत - 51 हजार 650 रुपये
कालची किंमत - 52 हजार 310 रुपये
घट - 660 रुपये
मुंबई चांदी दर -
1) 1 किलो चांदी किंमत - 58 हजार 700 रुपये
कालची किंमत - 59 हजार रुपये
घट - 300 रुपये
2) 10 ग्राम चांदीची किमंत - 587 रुपये
कालची किंमत - 590
घट - 3 रुपये