ETV Bharat / bharat

Road Accident in Una : हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात रस्ते अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला - accident in Una district

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात road accident in himachal 5 युवकांचा मृत्यू झाला 5 people died in a road accident in Una आहे. भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळल्याने हा अपघात झाला.

road accident in himachal
हिमाचलमध्ये रस्ते अपघातात
author img

By

Published : Sep 11, 2022, 10:31 AM IST

उना ( हिमाचल प्रदेश ) : उना जिल्हा मुख्यालयाजवळील कुठार कलान येथे झालेल्या भीषण अपघातात Fatal accident at Kuthar Kalan ५ तरुणांचा मृत्यू झाला 5 people died in a road accident in Una . शनिवारी रात्री उशिरा संतोषगडहून उनाकडे Car accident from Santoshgad to Una जाणारी पंजाब क्रमांकाची कार कुठार येथे पोहोचल्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला आदळून शेतात पलटली. कारचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या ग्रामस्तानी बाहेर काढले. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातग्रस्त कार कापून मृतांना तसेच जखमींना बाहेर काढावे लागले.

तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू - मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला धडकली, त्यानंतर ती एका शेतात शेतात जावून पलटली. घटनेच्या वेळी कारमध्ये 5 जण होते, त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, तीन जणांचा रुग्णालयात मृत्यू 5 people died in road accident in Una झाला आहे. या अपघातात सालोह येथील रहिवासी राजन जसवाल, अमन जसवाल यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालक विशाल चौधरी रा.मजरा, सिमरन जीत सिंग रा.हाजीपूर तहसील नांगल, अनूप सिंग रा.झालेरा यांना उना रुग्णालयात आणले असता तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतांमध्ये दोघांची ओळख पटली आहे. राजन जसवाल, मुलगा कुलदीप जसवाल, अमन जसवाल, मुलगा नंद लाल अशी दोन मृतांची नावे आहे. दोघेही सलोह येथील रहिवासी होते. त्याचवेळी विशाल चौधरी उर्फ ​​अमनदीप, मुलगा बलदेव सिंग रा.मझारा, सिमरन जीत सिंग, मुलगा दर्शन सिंग रा.हाजीपूर तहसील नांगल जिल्हा रुपनगर पंजाब, अनूप सिंग मुलगा जनक राज रा.झालेरा अशी बाकीच्यांची नावे आहेत.

उना एसपी अरिजित सेन SP Una Arjit Sen on road accident यांनी सांगितले की, पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईकांना कळवले आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून, मृतांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.