गांधीनगर : गुजरातच्या अहमदाबादमध्ये असणाऱ्या कृष्णनगर येथील 'अंकुर' शाळेला आग लागली आहे. याठिकाणी आगीचे पाच बंब तातडीने दाखल झाले आहेत. या शाळेच्या इमारतीच्या छतावर चार मुलं अडकली असल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..
12:17 April 09
गुजरातमधील शाळेच्या इमारतीला आग