ETV Bharat / bharat

Nine Dead as Pickup Overturned - जीप उलटून नऊ जणांचा मृत्यू, दहा जखमी

झुंझुनू जिल्ह्यातील गुडा रस्त्यावर मंगळवारी (दि. 19 एप्रिल) चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप उलटली. या अपघातात ( Nine Dead as Pickup Overturned ) 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमींवर बीडीके रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींना रुग्णालयात दाखल करताना
जखमींना रुग्णालयात दाखल करताना
author img

By

Published : Apr 19, 2022, 4:15 PM IST

Updated : Apr 19, 2022, 4:27 PM IST

झुंझुनू ( राजस्थान ) - जिल्ह्यातील गुडा रस्त्यावर मंगळवारी (दि. 19 एप्रिल) जीप उलटून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू ( Nine Dead as Pickup Overturned in Rajasthan ) झाला आहे. सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. जखमींवर झुंझुनूच्या बीडीके रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, झुंझुनूच्या बडाउ की ढाणी येथील एकाच परिवारातील सुमारे 25 जण एका जीपमधून उदयपुरवाटीच्या लोहागर येथे ( Udaipurwati Latest News ) मनसा माता मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर घरी परतताना लीला वाली ढाणी या गावाजवळील गुढा रस्त्यावर चालकाचा जीपवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे जीप उलटली. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत. जखमींवर झुंझूनू येथील बीडीके रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हाधिकारी ( Rajasthan Marathi News ) जगदीश प्रसाद गौड व पोलीस उपाधीक्षक शंकरलाल छाबा, झुंझुनू सीएमएचओ डॉ. छोटे लाल गुर्जर यांनी बीडीके रुग्णालयात धाव घेतली.

हेही वाचा - Wife knife Attack On Husband : लपाछपीचा डाव, पत्नीचा पतीवर चाकूचा घाव

Last Updated : Apr 19, 2022, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.