ETV Bharat / bharat

Today Gold Silver Rates : बाजारात सोने घसरले; चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या काय आहेत आजचे ताजे दर - Today Gold Silver Rates

देशातील सोने-चांदी ( Gold Silver Rates ) दर तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. मुंबई शहरात सोने दर आणि चांदी दर किती आहेत, याची माहिती जाणून घ्या. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर वेगवेगळे ( Maharashtra Today Gold Silver Rates ) आहेत. आज बाजारात सोन्याचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले, तर सोने वधारले आहे. ( 5 Septembar 2022 Gold Silver Rates ) त्यासोबतच जाणून घ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या ( Gold Silver Rates in Important Cities ) शहरांमधील सोने चांदीचे दर.

Today Gold Silver Rates in India
सोने चांदीचे आजचे दर
author img

By

Published : Sep 5, 2022, 7:48 AM IST

मुंबई : बाजारात आज सोने-चांदीच्या दरात ( Maharashtra Today Gold Silver Rates ) बदल झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्याचे भाव घसरल्याचे पाहायला मिळाले तर चांदी वधारली आहे. ( 5 Septembar 2022 Gold Silver Rates ) आज सकाळपासून देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये ( Gold Silver Rates in Important Cities ) सोन्या-चांदीचे दर वेगवेगळे आहेत. येथे तुम्हाला 22 कॅरेट सोन्याची आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत सांगितली आहे. 1 दिवसापूर्वीच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने-चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत, ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. Maharashtra Today Gold Silver Rates

शनिवार 5 सप्टेंबर 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई 49690 रुपये

मुंबई 48240 रुपये

दिल्ली 51900 रुपये

कोलकत्ता 50100 रुपये

बंगळुरू 49850 रुपये

हैदराबाद 49850 रुपये

पुणे 49800 रुपये

नागपूर 51300 रुपये

आजचे सोमवार 5 सप्टेंबर 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या. चांदीची किंमत आज भारतीय बाजारातही चांदीच्या किंमतीत बदल दिसून आला आहे. आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. भारतीय बाजारात आज 1 ग्रॅम चांदीचा भाव 62.30 रुपये आहे. एका दिवसापूर्वी ही किंमत 62.20 रुपये होती. 8 ग्रॅम चांदीची किंमत आज भारतीय बाजारात 498.40 रुपयांवर थांबली आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 623 रुपये असून 100 ग्रॅम चांदीचा भाव आज नोंदवण्यात आला आहे. भारतीय बाजारात 1 किलो चांदीचा भाव आज 62300 वर आहे.

चेन्नई 62300 रुपये

मुंबई 62000 रुपये

दिल्ली 62200 रुपये

कोलकत्ता 62300 रुपये

बंगळुरू 62200 रुपये

हैदराबाद 62120 रुपये

पुणे 50800 रुपये

नागपूर 50800 रुपये

गुंतवणूक म्हणूनही अनेकजण सोने चांदीकडे पाहतात. सोने चांदीच्या दागिन्यांच्या आकर्षणामुळे नागरिकांचा ते खरेदी करण्याकडे ओढा असतो. त्यामुळे त्याच्या किमतींमध्ये सातत्याने आपल्याला चढउतार पहायला मिळतो. सोने चांदीचे दर वाढले असले तरी नागरिकांच्या खरेदी करण्यात फारशी कमी झालेली दिसत नाही. तर दर कमी झाल्यावर दागिने खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्यामुळेच या दरांवर प्रत्येकाचे लक्ष असते.

हेही वाचा : IND vs PAK Asia Cup 2022 : पाकिस्तानचा भारतावर थरारक विजय; अखेरपर्यंत रंगला सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.