ETV Bharat / bharat

JP Nadda on Uttarakhand Election : धामी सरकारच्या कामामुळे जनतेत उत्साह, उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार येईल - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष - JP Nadda on Uttarakhand Assembly election

विजय संकल्प रथात सहभागी झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ( JP Nadda Haridwar visit ) यांनी ईटीव्ही भारतला खास मुलाखत दिली. ते म्हणाले, की हा मोठा जनसमूह दाखवित आहे, की उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार ( JP Nadda on Uttarakhand Assembly election ) येणार आहे. निवडणुकीच्या वातावरणाची सुरुवात आहे. सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात जनसमूह दिसत आहे.

निवडणुकीच्या वातावरणाची सुरुवात
जे पी नड्डा खास मुलाखत
author img

By

Published : Dec 18, 2021, 7:41 PM IST

देहरादून - आगामी विधानसभा निवडणूक 2022 च्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे हरिद्वारच्या दौऱ्यावर ( JP Nadda Haridwar visit ) आले होते. या दौऱ्यात त्यांनी विजय संकल्प यात्रेला हिरवा झेंडा ( BJP national president starts Sankalp Yatra ) दाखविला. हरिद्वारमधील पंचदीप पार्किंगमधील कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर हरिद्वारमधून रोड शो काढण्यात ( JP Nadda road show in Haridwar ) आला. यावेळी जे. पी. नड्डा यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.

विजय संकल्प रथात सहभागी झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ईटीव्ही भारतला खास मुलाखत दिली. ते म्हणाले, की हा मोठा जनसमूह दाखवित आहे, की उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. निवडणुकीच्या वातावरणाची सुरुवात आहे. सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात जनसमूह दिसत आहे. उत्तराखंडमधील जनता ही मोदी यांच्या कामाला आणि डबल इंजिनच्या सरकारला समर्थन देत आहे. धामी सरकारच्या कामामुळे जनतेत उत्साह आहे.

निवडणुकीच्या वातावरणाची सुरुवात

हेही वाचा-जेपी नड्डा 'चिराग' प्रज्वलित करून नितीश कुमारांसाठी खड्डा खोदत आहेत - कन्हैया कुमार

पुढे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा म्हणाले, की मला पूर्ण उत्तराखंडमधील जनतेत उत्साह दिसत आहे. मी संपूर्ण उत्तराखंडमध्ये फिरलो आहे. जनता ही भाजपसोबत असल्याचे मला वाटत आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास' ( सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या प्रयत्नाने सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्वास ) अशा पद्धतीने पूर्ण समाजाचे काम झाले आहे. विकासाची नवीन गोष्ट उत्तराखंड लिहित आहे. प्रत्येक व्यक्तीचे विकासामध्ये योगदान आहे. त्यामुळे लोक मतदानाच्या रुपाने आशीर्वाद देण्याकरिता तयार आहेत.

हेही वाचा-विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू; गांधी-नड्डा पोंगलसाठी तामिळनाडूमध्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.