- नवाब मलिक यांनी चौकशी समितीकडे समीर वानखेडे यांचे कास्ट सर्टिफिकेट मागितले.
- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबईतील स
- आज राज्य मंत्रीमडळाची बैठक होणार.
- राज्यात ओमायक्रॉनचे आणखी आठ नवे रुग्ण.
- अमेरिकेत आतापर्यंत 8 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत पंतप्रधानांनी भाजपशासित राज्यांचा आढावा घेतला.

- लखनऊमध्ये विमानाला पक्षी धडकला, पायलटने सुरक्षित लँडिंग केले.
- पंजाब प्रांतातील मंदिरात जाण्यासाठी पाकिस्तानने 112 भारतीयांना व्हिसा जारी केला आहे.
- ज्येष्ठ अभिनेते अविनाश मसूरकर यांचे निधन.
- मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांचा राजीनामा
नवाब मलिकांनी मागितले समीर वानखेडेंचे कास्ट सर्टिफिकेट, वाचा टॉप न्यूज - वाचा ईटीव्ही भारतच्या टॉप महत्वाच्या न्यूज
वाचा काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.
नवाब मलिकांनी मागितले समीर वानखेडेंचे कास्ट सर्टिफिकेट, वाचा टॉप न्यूज