ETV Bharat / bharat

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आज गोवा दौरा.. वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - undefined

वाचा काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

ETV BHARAT TODAYS TOP NEWS
ETV BHARAT TODAYS TOP NEWS
author img

By

Published : Dec 5, 2021, 6:41 AM IST

1) आज मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. हे संमेलन ३ ते ५ डिसेंबरपर्यंत आहे. आज संमेलनाचा समारोप आहे.

२) शरद पवार यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप

नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. हे संमेलन ३ ते ५ डिसेंबरपर्यंत आहे. आज संमेलनाचा समारोप आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.

३) देवंद्र फडणवीस गोवा दौरा

आज विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा गोवा दौरा.

4) मुंबईत आज पाऊस पडण्याची शक्यता.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

मुंबई - जगभरात भीती निर्माण करणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात प्रवेश केला होता. त्यानंतर आता या विषाणूने महाराष्ट्रातही शिरकाव (Omicron Variant In Maharashtra) केला आहे. ओमायक्रॉन विषाणूचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये आढळून (Omicron Patient Found In kalyan Dombivali) आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट (Corona omicron virus) सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. सविस्तर वाचा...

ठाणे - दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवली येथे आलेला एका रुग्णाला ( first Omicron patient in Dombivali ) ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर सहा संशयित ( 6 Suspects of Omicron in Dombivali ) असल्याचे सांगण्यात आले. सविस्तर वाचा...

नागपूर - भाजप विरोधात देशात विरोधकांची मोट बांधायची आहे. पण ती मोट बांधताना काँग्रेस पक्षाशिवाय एकजुटीने मोट बांधली जाऊ शकत नाही, अशीच भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची असल्याचे राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik on Opposition Alliance ) यांनी स्पष्ट केले. ते गोंदियाच्या दौऱ्यावर असताना नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. सविस्तर वाचा..

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसांत 1 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज शनिवारी 784 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 770 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.71 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे. सविस्तर वाचा..

नवी दिल्ली - प्रसिद्ध पत्रकार विनोद दुआ यांचे 67 व्या वर्षी ( Vinod Dua passes away in Delhi ) निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीमधील अपोलो रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची माहिती दुआ यांची कन्या मल्लिका दुआ ( Mallika Dua ) यांनी शनिवारी दिली आहे. सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

VIDEO : 5 डिसेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

5 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज धनलाभ होण्याची शक्यता आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर : कसा असेल तुमचा हा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खुराणा यांच्याकडून

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.