ETV Bharat / bharat

Encounter : अनंतनाग भागात चकमक सुरु - अनेक भागात इंटरनेटही बंद

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग (Anantnag in South Kashmir) जिल्ह्यातील सिरहामा भागात शनिवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक (Encounter in Anantnag Area) सुरू झाली आहे.

Encounter in Anantnag Area
अनंतनाग भागात चकमक
author img

By

Published : Apr 9, 2022, 7:47 AM IST

श्रीनगर (जम्मु काश्मिर): दहशतवादी लपल्याची विश्वासार्ह माहिती मिळाल्यानंतर पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने अनंतनाग परिसरात घेराबंदी तसेच शोध मोहीम सुरू केली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हे संयुक्त पथक संशयित ठिकाणी पोहोचताच अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला ज्याला प्रत्युत्तर म्हणून गोळीबार झाला. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील अनेक भागात इंटरनेटही बंद (Internet is also off in many areas) करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.