ETV Bharat / bharat

पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम, वाचा सविस्तर...

निवडणूक
निवडणूक
author img

By

Published : Feb 26, 2021, 4:50 PM IST

Updated : Feb 26, 2021, 10:56 PM IST

18:35 February 26

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान
पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान

17:56 February 26

पाच राज्यांतील विधासभा निवडणूक कधी, पाहा...

राज्य  मतदानाचा पहिला टप्पा आणि जागादुसरा टप्पा आणि किती जागा तीसरा टप्पा आणि जागाचौथा टप्पा आणि जागापाचवा  टप्पा आणि जागासहावा टप्पा आणि किती जागासातवा टप्पा आणि जागाआठवा टप्पा आणि जागानिकाल
पश्चिम बंगाल (294)27 मार्च, 38 जागा1 एप्रिल, 30 जागा6 एप्रिल, 31 जागा10 एप्रिल, 44 जागा17 एप्रिल, 45 जागा22 एप्रिल, 43 जागा26 एप्रिल, 36 जागा29 एप्रिल, 35 जागा 2 मे 
तामिळनाडू (234)6 एप्रिल, 234 जागा       2 मे 
केरळ(130)6 एप्रिल, 130 जागा       2 मे 
आसाम (126)27 मार्च, 47 जागा1 एप्रिल, 39 जागा 6 एप्रिल 40 जागा      2 मे 
पुदुच्चेरी (30)6 एप्रिल       2 मे 

17:36 February 26

पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्तांची शेरोशायरी

किसी से हम सुखन होता नहीं महफिल में परवाना, उन्‍हें बातें नहीं आती जो अपना काम करते हैं...

17:35 February 26

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान

पश्चिम बंगालमध्ये  294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होईल.  

पहिला टप्पा27 मार्च
दुसरा टप्पा 1 एप्रिल
तिसरा टप्पा6 एप्रिल
चौथा टप्पा मतदान 10 एप्रिलला
पाचवा टप्पामतदान 17 एप्रिल
सहावा टप्पामतदान 22 एप्रिल
सातवा टप्पा मतदान 26 एप्रिलला
आठवा टप्पा मतदान 29  एप्रिलला पार पडेल

17:35 February 26

केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये 6 एप्रिलला मतदान

केरळमधील  140 विधानसभा मतदारसंघासाठी 6 एप्रिलला मतदान  होणार. तसेच पुदुच्चेरीतील 30  विधानसभा जागेसाठी आणि तामिळनाडूतील 234 विधानसभा मतदारसंघासाठीही 6 एप्रिलला मतदान होणार आहे.  

17:35 February 26

आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान

आसाममध्ये 126 विधानसभा मतदारसंघासाठी तीन टप्प्यात मतदान होणार.  पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल आणि तिसरा टप्प्यातील मतदान 6 एप्रिलला पार पडेल. 

17:22 February 26

2 मेला येणार पाचही राज्यांतील निकाल

2 मेला येणार पाचही राज्यांतील निकाल

17:15 February 26

राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना आपली माहिती सार्वजनिक करावी लागेल

राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराबद्दल स्थानिक वृत्तपत्र, चॅनेल आणि वेबसाइटवर माहिती द्यावी. जेणेकरुन उमेदवार कसा आहे, हे जनतेला कळेल.

17:15 February 26

टोल फ्री हेल्पलाइन नंबर जारी

निवडणुकीसाठी टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकही देण्यात येणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. मतदार टोल फ्री हेल्पलाइनवरून त्यांची नावे मतदार यादीमध्ये शोधू शकतात. मतदार आपले मतदार कार्ड ऑनलाइन काढू शकतात. सर्व मतदान केंद्रांवर पाणी, शौचालय आणि प्रतीक्षालय असतील. तेथे व्हील चेअरदेखील असतील. आयोगाच्या घोषणेने आचारसंहिता लागू झाली आहे.

17:12 February 26

सर्व राज्यांसाठी पोलीस निरीक्षक

सर्व मतदान केंद्रे तळ मजल्यावर असतील.  निवडणूक आयोगानेही सीबीएसईबरोबर बैठक घेतली आहे. उत्सवाच्या दिवशी आणि परीक्षेच्या दिवशी मतदान होणार नाही. सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली मतदान घेण्यात येईल. सर्व राज्यांसाठी पोलीस निरीक्षक नेमले जातील, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. 

17:10 February 26

मतदान केंद्रांची संख्या वाढविली

आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या गटाने राज्यांचा दौरा केला आणि मतदान केंद्रांची संख्या वाढविली आहे. बंगालमध्ये 101916, केरळमध्ये 40771, तर पुदुच्चेरीमध्ये 1559 मतदार केंद्र असतील.  

17:01 February 26

कोणत्या राज्यात किती जागा?

पश्चिम बंगाल -  294 विधानसभा मतदारसंघावर मतदान  

आसाम - 126 विधानसभा मतदारसंघावर मतदान  

केरळ -  140 विधानसभा मतदारसंघावर मतदान  

तामिळनाडू - 234 विधानसभा मतदारसंघावर मतदान  

पुदुच्चेरी - 30 विधानसभा मतदारसंघावर मतदान

16:57 February 26

मतदानाची वेळ एका तास वाढवणार

सर्व निवडणूक अधिकारी कोरोना वॉरियर्स आहेत. कोरोना महामारी लक्षात घेता सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना लस दिली जाईल. मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात येणार आहे, असे आरोरा यांनी सांगितले.  

16:57 February 26

824 विधानसभा जागेसाठी मतदान

पाचही राज्यांच्या 824 विधानसभा मतदार संघातील 18.68 कोटी मतदार 2.7 लाख मतदान केंद्रावर मतदान करतील, असे अरोरा यांनी सांगितले. 

16:53 February 26

'पाचही राज्याचा आम्ही आढावा घेतला'

विधानसभा निवडणूक घेण्यात येणाऱ्या पाचही राज्याचा आम्ही आढावा घेतला आहे. 31 मे रोजी आसाम विधानसभेची मुदत संपुष्टात येईल. त्यानंतर तामिळनाडू राज्यातील ही विधानसभेची मुदत 24 मे रोजी संपत आहे. 

16:49 February 26

निवडणुकीदरम्यान, कोविड संसर्गामुळे बर्‍याच कर्मचारी व अधिकांऱ्या फटका बसला. अशा अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 

16:49 February 26

मतदारांची सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे. त्यांना मजबूत आणि जागरूक ठेवणे आमचे कर्तव्य आहे. कोरोना महामारीमध्येच राज्यसभेच्या 18 जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यानंतर बिहार निवडणूक पार पडली. आता या पाच राज्यातील विधानसभा निवडणुका एक आव्हान आहे, असे ते म्हणाले.

16:46 February 26

पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम, वाचा सविस्तर...

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेतली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. पाचही राज्यातील निवडणुका कोरोना महामारी डोळ्यासमोर ठेवून घेतल्या जातील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरीच्या विधानसभा निवडणुका नियोजित आहेत. 

Last Updated : Feb 26, 2021, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.