ETV Bharat / bharat

journalists Threat : काश्मिरी पत्रकारांना दिल्या गेलेल्या धमक्यांवर एडिटर गिल्ड ऑफ इंडियाकडून चिंता क्यक्त

काश्मीरमध्ये काम करणार्‍या पत्रकारांना दहशतवादी धमक्यांच्या ( Journalist Threat in Kashmir ) काही दिवसांनंतर, एडिटर गिल्ड ऑफ इंडियाने शुक्रवारी अशा धमक्यांचा तीव्र निषेध करताना चिंता व्यक्त ( Concern expressed by Editors Guild of India ) केली.

journalists Threat
पत्रकारांना धमक्या
author img

By

Published : Nov 18, 2022, 4:49 PM IST

श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) : काश्मीरमध्ये काम करणार्‍या पत्रकारांना दहशतवादी धमक्यांच्या ( Journalist Threat in Kashmir ) काही दिवसांनंतर, एडिटर गिल्ड ऑफ इंडियाने शुक्रवारी अशा धमक्यांचा तीव्र निषेध करताना चिंता व्यक्त ( Concern expressed by Editors Guild of India ) केली. "काश्मीरमधील पत्रकार आता राज्य सरकार तसेच दहशतवाद्यांच्या गोळीबारात सापडले आहेत," असे ईजीआयने त्यांच्या ट्विटर ( EGI Twitter ) खात्यावर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पत्रकारांमध्ये भीती, असुरक्षिततेची भावना : “दहशतवादी गटांनी” पुन्हा एकदा मीडिया हाऊसला लक्ष्य केले आहे. "रायझिंग काश्मीर आणि ग्रेटर काश्मीरसह सुप्रसिद्ध प्रादेशिक पेपर्सशी संबंधित असलेल्यांना देशद्रोही घोषित केले जाईल आणि त्यांची टाइमलाइन सील केली जाईल," असे एडिटर गिल्ड ऑफ इंडिया यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्याशिवाय प्रेस बॉडीने असेही म्हटले आहे की या प्रदेशात मीडिया स्वातंत्र्य आणि सक्रिय नागरी समाजाची जागा आता हळूहळू कमी होत आहे. "काश्मिर प्रेस क्लब, जे पत्रकारांच्या संरक्षणासाठी आणि अधिकारांसाठी लढा देणारी एक महत्त्वाची संस्था बनली होती, मात्र या वर्षाच्या सुरुवातीला राज्य प्रशासनाने ती बंद केली होती.

गिल्ड ऑफ इंडियाचे निवेदन : ईजीआयने म्हटले आहे की "दहशतवादी संघटनांच्या या घोषणांनंतर परिस्थिती आणखी बिघडली आहे. पत्रकारांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढली ( Journalists in fear insecurity )आहे. ज्यामुळे त्यांना निडरपणे काम करणे कठीण झाले आहे." "गिल्ड या धमक्यांचा निषेध करते आणि राज्य सरकारला सुरक्षिततेचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन करते. ज्यामध्ये माध्यमांना बाजू घेण्यास भाग पाडले जात नाही आणि ते पूर्ण सुरक्षिततेसह मुक्त वातावरणात काम करण्यास सक्षम असेल," असे त्यांनी आवाहन करताना निवेदनात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.