पणजी - गोव्यातील प्रसिद्ध अशा मायनिंग व माध्यम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या धेम्पो ग्रुपवरती ईडीने आज सकाळच्या सुमारास अचानक अचानक धाड टाकली. दरम्यान या कारवाईने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. धेम्पो माध्यम व खाणकाम व्यवसायात कार्यरत असून या ग्रुपचे भाजपचीही चांगले संबंध आहेत. दरम्यान आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ते ही गोव्यात अशाप्रकारे ईडीची अचानक धाड पडल्याने राजकीय व सर्व क्षेत्रात एकच खळबळ व्यक्त केली जात आहे.
धेम्पो ग्रुप शिक्षण माध्यम रियल इस्टेट शेती व्यवसायात कार्यरत - गोव्यातील प्रसिद्ध अशा मायनिंग व माध्यम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या धेम्पो ग्रुप वरती ईडीने आज सकाळच्या सुमारास अचानक अचानक धाड का टाकली. हा ग्रुप सद्या गोव्यातील शिक्षण, माध्यम, रिअल इस्टेट आणि शेती व्यवसायात कार्यरत आहे. या क्षेत्रात यांची खूप मोठी गुंतवणूक आहे.
गोव्यात धेम्पो ग्रुपवर ईडीची कारवाई - गोवा डेम्पो ग्रुप बातमी
गोव्यातील प्रसिद्ध अशा मायनिंग व माध्यम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या धेम्पो ग्रुप वरती ईडीने आज सकाळच्या सुमारास अचानक अचानक धाड का टाकली. हा ग्रुप सद्या गोव्यातील शिक्षण, माध्यम, रिअल इस्टेट आणि शेती व्यवसायात कार्यरत आहे. या क्षेत्रात यांची खूप मोठी गुंतवणूक आहे.