ETV Bharat / bharat

Eagle Flying With Tiranga राणाप्रताप सागर धरणावर गरुडाने फडकवला तिरंगा, पहा व्हिडिओ

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चित्तौडगडच्या राणा प्रताप सागर धरणावर RPS Dam Chittorgarh तिरंगाही फडकवण्यात आला. यादरम्यान तिरंगा असलेल्या ठिकाणी गरुड येऊन बसला. काही वेळ गरुड तिरंग्याच्या वर बसला होता आणि नंतर अचानक तिरंग्यासह हवेत उडू लागला Eagle Flying With Tiranga Over RPS Dam धरणावर तिरंगा घेऊन गरुड उडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गरुड बराच वेळ धरणावर तिरंगा घेऊन उडत राहिला. राणा प्रताप सागर धरणाचे सहायक अभियंता हरीश तिवारी सांगतात की, ही घटना १४ ऑगस्टची आहे. धरणावर उपस्थित असलेल्या काही लोकांनीच त्याचा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Eagle Flying With Tiranga
Eagle Flying With Tiranga
author img

By

Published : Aug 16, 2022, 9:57 PM IST

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.