ETV Bharat / bharat

Goa Assembly Election - ...तर आपण संघर्ष करू, उत्पल पर्रिकर यांचा बंडाचा भाजपला इशारा - उत्पल पर्रिकर

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे (2019) मध्ये निधन झाले. (Goa Assembly Election) त्यानंतर गोव्याची राजधानी असलेल्या पणजी या बालेकिल्ल्यात भाजपच्या गडाला सुरुंग लागला. 25 वर्षानंतर हा गड जिंकण्यात काँग्रेसला यश मिळाले. येथून काँग्रेसचे बाबुश मोंसरात विजयी झाले. येथे मोंसरात आणि मनोहर पर्रिकर हे राजकीय विरोधक होते.

उत्पल पर्रिकर यांच्यासह नागरिक
उत्पल पर्रिकर यांच्यासह नागरिक
author img

By

Published : Dec 2, 2021, 10:04 AM IST

गोवा (पणजी) - गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे (2019) मध्ये निधन झाले. त्यानंतर गोव्याची राजधानी असलेल्या पणजी या बालेकिल्ल्यात भाजपच्या गडाला सुरुंग लागला. 25 वर्षानंतर हा गड जिंकण्यात काँग्रेसला यश मिळाले. येथून काँग्रेसचे बाबुश मोंसरात विजयी झाले. येथे मोंसरात आणि मनोहर पर्रिकर हे राजकीय विरोधक होते. पर्रिकर असताना बाबुश यांना पणजीत कधीच डोके वर काढता आले नाही. (Goa Assembly Election) पर्रिकर यांचा या मतदारसंघात वरचष्मा राहीला. मात्र, पर्रिकरांच्या निधनानंतर येथील राजकीय गणित बदलले.

उत्पल पर्रिकर यांची प्रतिक्रिया

राजधानी पणजीत जोरदार शक्तिप्रदर्श

येथील राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर सुमारे 10 आमदारांसह बाबुश मोंसरात पुढे भाजपवासी झाले. आणि एका नव्या वादाला तोंड फुटले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोंसरात यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यामुळे पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर नाराज झाले. उत्पल यांनी 2022 ची विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी राजधानी पणजीत जोरदार शक्तिप्रदर्शनही सुरू केले आहे.

तिकीट न मिळाल्यास आपण संघर्ष करू

या राजकीय संघर्षात पणजीचे आमदार बाबुश मोंसरात मात्र बिनधास्तपणे भाजपच्या गोटात वावरत आहेत. (Goa Assembly Election) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी भेटीगाठी घेत आपण काँग्रेस आणि उत्पल यांना कवडीचीही किंमत देत नाही. त्यामुळे लोकशाहीत प्रत्येकाला आपली मते मांडायचे स्वातंत्र्य आहे. त्यांना आपले मत मांडू द्या. मात्र, आगामी पणजीचा आमदार आपण असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - '2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस 300 जागांवर जिंकेल असे वाटत नाही'; गुलाम नबी आझाद यांचे विधान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.