ETV Bharat / bharat

LPG Gas Cylinder Weight : घरगुती गॅस सिलेंडरचे वजन होणार कमी - हरदिप सिंग पुरी - घरगुती गॅस सिलेंडरचे वजन होणार कमी

घरगुती गॅस सिंलेडरचे वजन 14.2 किलोग्रॅम असल्याने त्याच्या वाहतुकीला विशेषत: महिलांना मोठा त्रास होतो. त्यामुळे सिलेंडरचे वजन करण्याचा विचार सरकारने केला ( Gov on reduced gas cylinder decision ) होता. याबद्दलची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी ( Minister Hardeep Singh Puri ) राज्यसभेत बोलताना माहिती दिली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरचे वजन
घरगुती गॅस सिलेंडरचे वजन
author img

By

Published : Dec 7, 2021, 3:52 PM IST

नवी दिल्ली - मोदी सरकारने महिलांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय ( Gov on reduced gas cylinder decision ) घेतला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे वजन कमी करण्याचा निर्णय ( Domestic gas cylinder reduce weight ) घेतला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत दिली आहे.

घरगुती गॅस सिंलेडरचे वजन 14.2 किलोग्रॅम असल्याने ( Domestic gas cylinder reduce weight ) त्याच्या वाहतुकीला विशेषत: महिलांना मोठा त्रास होतो. त्यामुळे सिलेंडरचे वजन करण्याचा विचार सरकारने केला होता. याबद्दलची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी ( Minister Hardeep Singh Puri ) यांनी राज्यसभेत बोलतांना माहिती दिली आहे.

हेही वाचा-रेशन दुकानात मिळणार गॅस सिलिंडर, काळाबाजार रोखला जाणार

कंपोझिट सिलिंडर म्हणजे निव्वळ धूळफेक-

मुंबईसह महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे दर 900 रुपयांच्या वर आहेत. तर दिल्लीमध्ये 14 किलो एलपीजी गॅस सिलेंडरचे 899.50 पैसे इतके आहेत. ऑक्टोबर महिन्यानंतर सिलेंडरच्या किंमती स्थिर असल्या तरी गॅस दरवाढीमुळे देशभरातील ग्राहक त्रस्त आहेत. अशा ग्राहकांना कंपोझिट सिलेंडरमुळे दिलासा मिळणार आहे. 10 किलोचे कंपोझिट सिलेंडर 633.50 रुपयांना तर 5 किलोचे कंपोझिट सिलेंडर 502 रुपयांना मिळणार आहे. दिल्लीसह 28 शहरात एलपीजी कंपोझिट सिलेंडर मिळणार आहेत. या सिलेंडरचे वजन आधीच्या सिलेंडरपेक्षा कमी आहे. त्या सिलिंडरची किंमत 634 रुपये इतकी असणार आहे. मात्र, ही ग्राहकांची निव्वळ धूळफेक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा-हॉटेलमध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 266 रुपयांची वाढ

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढले आहेत. त्यामुळे मोदी सरकारवर विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका करण्यात आलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.