ETV Bharat / bharat

Kanpur Triple Murder : मानसिक दबावखाली असलेल्या डॉक्टरने केली पत्नीसह दोन्ही मुलांची हत्या - Up crime latest news

उत्तरप्रदेशातील कानपूरमधील कल्याणपूर ठाणे परिसरात ट्रिपल मर्डर ( Kanpur Triple Murder ) झाल्याची घटना घडली आहे. मानसिक दबावाखाली येऊन एका डॉक्टरने पत्नी आणि आपल्या दोन मुलांची हत्या ( doctor kills wife and childrens kanpur ) केली आहे. विशेष हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या लहान भावाला घटनेची माहिती दिली आणि आरोपी घटना स्थळाहून फरार झाला.

Kanpur Triple Murder
डॉक्टरने केली पत्नीसह दोन्ही मुलांची हत्या
author img

By

Published : Dec 4, 2021, 11:48 AM IST

Updated : Dec 4, 2021, 12:20 PM IST

कानपूर - उत्तरप्रदेशातील कानपूरमधील कल्याणपूर ठाणे परिसरात ट्रिपल मर्डर ( Kanpur Triple Murder ) झाल्याची घटना घडली आहे. मानसिक दबावाखाली येऊन एका डॉक्टरने पत्नी आणि आपल्या दोन मुलांची हत्या ( doctor kills wife and childrens kanpur ) केली आहे. विशेष हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या लहान भावाला घटनेची माहिती दिली आणि आरोपी घटना स्थळाहून फरार झाला.

'मी मानसिक तणावाखाली आहे आणि पोलिसांना माहिती दे'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणपूर ठाणे परिसरातील डिवीनिटी अपार्टमेंटमधील 501 नंबर फ्लाटमध्ये डॉ. सुशील कुमार आपल्या पत्नी चंद्रप्रभा आणि मुलगी खुशी (वय 16 वर्ष) आणि शिखर (वय 18 वर्ष) यांच्यासह राहत होते. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी आवास विकास येथे राहत असलेल्या आपला भाऊ सुनिल कुमारला फोन केला. त्यांनी आपल्या भावाला सांगितले कि मी मानसिक तणावाखाली आहे आणि पोलिसांना माहिती दे. त्यानंतर त्यांनी लगेच फोन कट केला.

रक्ताच्या धारोळ्यात पडलेला होता मृतदेह -

फोन कट झाल्यानंतर लहान सुनील कुमार यांनी त्याला पुन्हा फोन केला मात्र त्याचा फोन कोणीही घेतला नाही, जेव्हा तो घरी पोहोचला तर त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी पोलिसांना माहिती दिली त्यावेळी पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचली. दरवाजा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला तर त्यांनी पाहिले की, रक्ताच्या धारोळ्यात पडलेला चंद्रप्रभा यांचा मृतदेह होता. दुसऱ्या रूममध्ये दोन्ही मुलांचे मृतदेह होते. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला हथौडा ताब्यात घेतला आहे.

आरोपी हत्या करुन फरार -

असे सांगितले जात आहे की डॉक्टर डिप्रेशनमध्ये होता. पोलिसांनी सांगितले की, हथौड्यांने पत्नीची हत्या केली असावी, दोन्ही मुलांची हत्या ही गळा दाबल्यामुळे झाली असावी. आरोपी हत्या करून घटनास्थळावरून फरार झाला आहे. तर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - Woman Stolen in Jeweler Shops Pune : महिलेने हातचलाखीने पुण्यातील नामांकित 12 सराफांना घातला गंडा, चोरल्या सोन्याच्या 12 अंगठ्या

Last Updated : Dec 4, 2021, 12:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.