ETV Bharat / bharat

Diwali Food and Recipe गुलाब जाम, गजर हलवा अगदी सोप्या पद्धीतीने बनवा झटपट - How To Make Diwali sweet

यंदाची दिवाळी 24 ऑक्टोंबर 2022 ला साजरी केली जाणार ( Diwali 2022 ) आहे. जर तुम्ही अजूनही दिवाळीची तयार केलेली नाही तर कामाला लागा. आम्ही तुमच्या साठी दिवळी गोड पदार्थ घेऊन आलो (Diwali Food and Recipe ) आहेत. यात गुलाब जाम, तांदळाची खीर, गजर हलवा, सोन पापडी यांचा समावेश आहे.

Diwali Food and Recipe
दिवळी मिठाई
author img

By

Published : Oct 14, 2022, 10:11 AM IST

नवी दिल्ली : मिठाईशिवाय कोणताही सण पूर्ण होत नाही मग मिठाईशिवाय सर्वात मोठा भारतीय सण कसा साजरा केला जाऊ ( Diwali 2022 ) शकतो. बाजारातून मिठाई खरेदी करणे बंद करा आणि स्वतः मिठाई बनवून ( How To Make Diwali sweet ) तुमच्या दिवाळी पार्टीला घरगुती टच ( Diwali Food and Recipe ) द्या.

गुलाब जाम : या यादीतील पहिली मिठाई म्हणजे गुलाब ( gulab jamun recipe ) जाम. खव्या आणि मैद्याचे गोळे करून ते तळले जातात. त्यानंतर जाड साखरेचा पाक केला जातो. त्यात गरम पाकात ते टाकावेत. 1 तासाभरात गुलाबजाम तयार होतात.

तांदळाची खीर : गोड पदार्थांच्या यादीत तांदळाची खीर सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. पोतेल्यात पाणी गरम करा भिजवलेले तांदूळ आणि ओले खोबरे मिक्सरमधून बारिक ( rice kheer recipe ) करा. त्यानंतर गरम पाण्यात किंवा दूधही वापरू शकता. त्यात साखर, वेलची पूड, केसर, ड्राय फ्रूट टाकूण, ते मिक्स करा. त्यानंतर त्यात मिक्सरवर वाटलेले मिश्रण टाका. थोड्यावेळाणे गॅस बंद करा . तुमची खीर तयार.

गजर हलवा : गजराला किसून तो दुधात ( gajar ka halwa recipe ) शिजवतात. त्यानंतर त्यात साखर, वेलची पूड, ड्राय फ्रूट टाकून निट शीजेल याची वाट पाहा. त्याला 20-25 मिनीटे नक्कीच लागतील. आता दिवाळी मिठाईंचा सिजन असल्याने अनेकांचा गजर हलवा खाण्याचा मोह होतो. या सणासुदीच्या काळात तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत तोंडाला पाणी आणणारा हा पदार्थ करून पहा.

सोन पापडी : सोन पापडी हे क्यूबच्या आकाराचे भारतीय मिठाई आहे. हे सामान्यतः देशी तुपाने बनवले जाते. जे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. बेसन, साखर, देशी तूप आणि दूध, या सर्वांपासून सोन पापडी बनवली ( son papdi recipe ) जाते. आपण नातेवाईकांसाठी दिवाळी भेट म्हणून सोन पापडीचे पॅकेट देखील देऊ शकता.

रसगुल्ला : रसगुल्ला ही बंगाली मिठाई आहे दूध फाटून त्यातून पाणी वेगळे केले ( rasgulla recipe ) जाते. त्यांनतर राहिलेल्या फाटलेल्या दुधाचे गोळे केले जातात. त्यानंतर गरम पाण्यात उकळून घेतले जाते. आणि साखरेच्या पाकात टाकले जातात. त्यावर आपम केशर, वेलची पूड टाकू शकतो.

संदेश : या यादीतील आणखी एक बंगाली मिठाई म्हणजे 'ड्राय फ्रूट्स संदेश'. तुम्हाला हे आधीच माहित असेल की सुका मेवा खूप आरोग्यदायी असतो आणि सुका मेवा आणि दुधाचा चांगला वापर करून बनवलेला हा गोड पदार्थ म्हणजे संदेश. दिवाळीसाठी 'गोड पदार्थांच्या यादीत' समाविष्ट करण्यासाठी योग्य पदार्थ आहे. लंच किंवा डिनर नंतर आपल्या पाहूण्यांना संदेश नक्की सर्व्ह करा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.