ETV Bharat / bharat

Mahakali Mahotsav : माता महाकाली पालखी शोभायात्रेत उसळला भक्तीचा महासागर

माता महाकाली सेवा समितीच्यावतीने ( Mata Mahakali Seva Samitin ) आयोजित महाकाली महोत्सावा निमित्त निघालेल्या माता महाकाली पालखी नगर प्रदक्षिणा शोभयात्रेत भक्तीचा महासागर ( devotion in the Nagar Pradakshina procession ) चंद्रपूर नगरीत उसळला. शोभायात्रेत मोठा जनसागर सहभागी झाला होता.

author img

By

Published : Oct 3, 2022, 5:28 PM IST

Mahakali Mahotsav
माता महाकाली पालखी

चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन माता महाकाली भक्तगण आणि माता महाकाली सेवा समितीच्यावतीने ( Mata Mahakali Seva Samitin ) आयोजित महाकाली महोत्सावा निमित्त निघालेल्या माता महाकाली पालखी नगर प्रदक्षिणा शोभयात्रेत भक्तीचा महासागर ( devotion in the Nagar Pradakshina procession ) चंद्रपूर नगरीत उसळला. अभिलिप्सा पंडा, बाहुबली बंजरग बली, शिवगर्जना ढोल व ध्वज पथक या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले.

Mahakali Mahotsav
माता महाकाली पालखी

बाहुबली, बजरंगबली शोभायात्रेचे विशेष आकर्षण : सायंकाळी पाच वाजता माता महाकालीच्या पूजनानंतर महाकाली मंदिर जवळुन सदर शोभायात्रेला सुरवात झाली. शोभयात्रेत सर्वात समोर असलेल्या राज्यातील प्रथक क्रमांकाच्या शिवर्गजना या युवक व युवतींच्या ढोल पथकाने सा-र्यांचे लक्ष वेधले. चंद्रपूरात प्रथमच आगमन झालेल्या बाहुबली, बजरंगबली हे ही या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले.

शोभायात्रेत मोठा जनसागर सहभागी : हरहर शंभु गाण्याच्या सुप्रसिध्द गायीका अभिलिप्सा पंडा यांच्या रोड शो नेही शोभयात्रेत भक्तीची रंगत भरली. सदर शोभयात्रेत 13 अश्व, अश्व आरुढ नवदुर्गांचे बोलके दृश्य, अश्व आरुढ राणी हिराईचे बोलके दृश्य, श्री. माता महाकालीची चांदीची मूर्ती व पादुका पालखी, अब्दागीरी व तूतारी, पोतराजे नृत्य, अश्वावर देवी देवतांचे साकारलेले बोलके दृष्य, नागपूर, चंद्रपूर, राजुरा येथील तिन ढोल ताशा पथक, दोन बॅंड पथक, गायत्री परिवाराचा 100 महिलांचा कळस समुह, 100 शंखनाथ महिलांचा समुह, १५० लोकांचे पाच लेझीम पथक, 100 महिलांचे ध्वजधारी पथक, 3 ध्वनी वादक पथक, पवनसुत प्रभु श्री बाहुबली हनुमान यांचे बोलके दृष्य, पुरुष आणि महिला दांडीया समुह, योग्य नृत्य परिवारातील १०1 पुरुष महिलांचे योग नृत्य, 4 आदिवासी नृत्य, 1 लैंगी बंजारा समाज नृत्य, 100 मुला आणि मुलींचे कराटे प्रात्याक्षिक दृष्य, 80 वादकांसह जगदंब ढोल पथक, शिवाज्ञा वाद्य पथक यांच्यासह इतर धार्मीक सांस्कृतीक आणि सामाजिक देखाव्यांचा सहभागी झाले होते. शोभायात्रेत मोठा जनसागर सहभागी झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.