ETV Bharat / bharat

Twin Tower related to peoples feelings ट्विन टॉवरशी जोडल्या भावना, नागरिक म्हणतात न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दृढ होईल - ट्विन टॉवर आज पाडणार

नोएडामधील ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज हे दोन्हीही टॉवर पाडले जाणार Demolition of twin tower आहेत. एवढ्या मोठ्या इमारती पाडल्या जाण्याची ही देशातली पहिलीच घटना ठरणार आहे. नागरिकांच्या भावनाही या इमारतींशी जोडल्या गेल्या Twin Tower related to peoples feelings आहेत. या भावना इटीव्ही भारतने जाणून घेतल्या.

Twin Tower is related to people's feelings

author img

By

Published : Aug 28, 2022, 2:00 PM IST

नोएडा सुप्रीम कोर्टाने ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश खूप आधी दिले होते. त्यानंतरही ते पाडण्याचा निर्णय घेण्यासाठी बराच कालावधी त्यात गेला. आज अखेर ते पाडले जाणार Demolition of twin tower आहेत. या इमारतींशी नागरिकांच्या भावनाही जोडल्या गेल्या Twin Tower related to peoples feelings आहेत. अनेकांनी आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशातून येथे फ्लॅट घेण्याचे स्वप्न बघितले होते. या पाडण्याच्या घटनेतून तेही उद्ध्वस्त होणार आहे.

ट्विन टॉवरबद्दल नागरिकांच्या भावना

सामाजिक कार्यकर्ते आलोक सिंह यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, आज आपण ट्विन टॉवरजवळ उभे आहोत, काही वेळाने ते पाडले जाईल. या टॉवरच्या परिसरात अनेक वर्षे घालवली असल्याने या ट्विन टॉवरशी काही प्रमाणात भावना जोडल्या गेल्या. आज पुन्हा एकदा पाहण्यासे वाटले म्हणून येथे आलो. ते म्हणाले की, ट्विन टॉवर्सबद्दलही दु:ख आहे, ज्यांनी येथे आपले घर बांधण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते आणि ट्विन टॉवर्सच्या पडझडीने त्यांची स्वप्नेही धुळीला मिळतील. ट्विन टॉवर्समध्ये ज्यांच्या भावना मिसळल्या होत्या त्यांना दुःख होणे साहजिकच आहे. पण लोकांचा व्यवस्थेवर कुठेतरी राग असेल, आणि ते पाडले गेल्यावर न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दृढ होईल.

ईटीव्ही भारतशी बोलतान आशिष शर्मा म्हणाले की, ट्विन टॉवर पाडणे हा विजय आहे. नागरिकांचा विजय आहे. भ्रष्टाचाराविरुद्धचा तो विजय आहे. लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास या घटनेतून अधिक वाढेल.

हेही वाचा Twin Tower Demolish Today नोएडातील ट्विन टॉवर पाडण्याची तयारी पूर्ण, परिसर खाली करण्याच्या पोलिसांच्या सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.