ETV Bharat / bharat

CWG 2022 : चालण्यात संदीपने तर भालाफेकमध्ये अन्नूने जिंकले कांस्यपदक - sports news

राष्ट्रकुल क्रीडा 2022 ( CWG 2022 ) स्पर्धेत संदीप कुमारने पुरुषांच्या 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले. त्याचबरोबर अन्नू राणीने महिलांच्या भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.

Sandeep Kumar
संदीप कुमार
author img

By

Published : Aug 7, 2022, 5:53 PM IST

बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल क्रीडा 2022 ( CWG 2022 ) च्या स्पर्धेत भारतीय संघाची दमदार कामगिरी कायम आहे. संदीप कुमारने पुरुषांच्या 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक ( Sandeep Kumar won bronze medal ) जिंकले. त्याने 38:42.33 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. कॅनडाच्या इव्हान्सने 38.37.36 मिनिटांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले.

त्याचबरोबर अन्नू राणीने महिलांच्या भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले ( Annu Rani won bronze medal ) आहे. तिचा सर्वोत्तम प्रयत्न 60 मीटरचा होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या केल्सीने 64 मीटर अंतर पार करून सुवर्णपदक पटकावले.

2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 16 सुवर्ण, 12 रौप्य आणि 19 कांस्य पदकांसह 47 पदके जिंकली आहेत.

हेही वाचा - Cwg 2022 : पुरुषांच्या तिहेरी उडीत भारताने रचला इतिहास; एक सोबत जिंकले सुवर्ण आणि रौप्य पदक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.