खरगोन ( मध्य प्रदेश ) - राम नवमीच्या निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेवर काही जणांनी दगडफेक ( Stones Pelted on Procession of Ram Navami ) केली. यामुळे त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही गटातमध्ये तणाव वाढत असल्याने पोलिसांनी सौम्यबलाचा वापर केला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शोभायात्रा पुन्हा मार्गस्थ झाली. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा ( Home Minister Narottam Mishra ) यांनी याबाबत चौकशी करुन दोषींच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. मध्य प्रदेशात कायद्याचे राज्य असून जातीय सलोखा कोणत्याही प्रकारे बिघडवू देणार नाही, असेही मिश्रा म्हणाले. दरम्यान, शहरातील अनेक भागामध्ये संचारबंदी लावण्यात आली ( Curfew was imposed in some parts of Khargone ) आहे.
-
#khargone के गुनहगारों से सख्ती से निबटा जायेगा। वहां जिन घरों से पत्थर आए हैं, उन घरों को पत्थर का ढ़ेर बनाएंगे।#MadhyaPradesh में कानून का राज है और सांप्रदायिक सौहार्द को किसी कीमत पर बिगड़ने नहीं दिया जाएगा।@mohdept pic.twitter.com/q3pLeDqWni
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) April 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#khargone के गुनहगारों से सख्ती से निबटा जायेगा। वहां जिन घरों से पत्थर आए हैं, उन घरों को पत्थर का ढ़ेर बनाएंगे।#MadhyaPradesh में कानून का राज है और सांप्रदायिक सौहार्द को किसी कीमत पर बिगड़ने नहीं दिया जाएगा।@mohdept pic.twitter.com/q3pLeDqWni
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) April 11, 2022#khargone के गुनहगारों से सख्ती से निबटा जायेगा। वहां जिन घरों से पत्थर आए हैं, उन घरों को पत्थर का ढ़ेर बनाएंगे।#MadhyaPradesh में कानून का राज है और सांप्रदायिक सौहार्द को किसी कीमत पर बिगड़ने नहीं दिया जाएगा।@mohdept pic.twitter.com/q3pLeDqWni
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) April 11, 2022
अश्रूधुराच्या नळकांड्या, पाण्याचा मारा - खरगोन जिल्ह्यात राम नवमीच्या निमित्ताने दरवर्षी शोभा यात्रा काढण्यात येते. या वर्षीही शोभायात्रा काढण्यात आली होती. तालाब चौक मार्गे ही शोभायात्रा गुरुवा दरवाजा येथे जात होती. त्यावेळी अचानक ही घटना घडली. त्यानंतर दोन्ही गटामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या व पाण्याचा माराही केला. त्यानंतर परिस्थीती नियंत्रणात आली.
पोलीस अधीक्षक जखमी - घटनेच्यावेळी पोलिसांचा मुबलक फोजफाटा नव्हता. त्यामुळे परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कसोशीचे प्रयत्न प्रयत्न करावे लागत होते. दरम्यान, घटनास्थळी फौजफाट्यासह पोलीस अधीक्षक सिद्धार्थ चौधरीही दाखल झाले होते. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला, त्यात पोलीस अधीक्षकांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते जखमी झाले आहेत.
घरे जमीनदोनस्त करणार - दुर्दैवी घटना घडल्यानंतर पोलिसांनी शहरातील अनेक भागांत संचारबंदी लागू केली आहे. पोलिसांनी आतापर्यंतर 77 जणांना ताब्यात घेतले असून आणखी कोणाचा यात सहभाग होता, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस अधीक्षकांसह सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र, ज्यांनी हे कृत्य केले त्यांची घरे जमीनदोस्त करणार, असा इशारा गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली.
-
MP | Khargone administration has decided to demolish the properties of stone pelters during the Ram Navami procession. Police have taken the matter under control. 84 accused have been arrested. Curfew has been imposed in Khargone: Pawan Sharma, Divisional Commissioner, Indore pic.twitter.com/pEhyvoSwAO
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) April 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">MP | Khargone administration has decided to demolish the properties of stone pelters during the Ram Navami procession. Police have taken the matter under control. 84 accused have been arrested. Curfew has been imposed in Khargone: Pawan Sharma, Divisional Commissioner, Indore pic.twitter.com/pEhyvoSwAO
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) April 11, 2022MP | Khargone administration has decided to demolish the properties of stone pelters during the Ram Navami procession. Police have taken the matter under control. 84 accused have been arrested. Curfew has been imposed in Khargone: Pawan Sharma, Divisional Commissioner, Indore pic.twitter.com/pEhyvoSwAO
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) April 11, 2022
दोषींकडून नुकसानभरपाई वसूल करणार - या प्रकरणी अनेकांच्या ताब्यात घेण्यात आले असून आणखी काहींचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर होणार असून खासगी व सार्वजनीक मालमत्तेचे झालेल्या नुकसानाची भरपाई दोषींकडून वसूल करणार असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ( Chief Minister Shivraj Singh Chouhan ) यांनी सांगितले.
-
#रामनवमी के अवसर पर खरगोन में हुई घटना दुर्भाग्यपूर्ण है। मध्यप्रदेश की धरती पर दंगाइयों के लिए कोई स्थान नहीं है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
यह दंगाई चिन्हित कर लिए गए हैं, इनको छोड़ा नहीं जाएगा। उनके खिलाफ कठोरतम कार्यवाही की जाएगी। pic.twitter.com/1hTzWX4WM9
">#रामनवमी के अवसर पर खरगोन में हुई घटना दुर्भाग्यपूर्ण है। मध्यप्रदेश की धरती पर दंगाइयों के लिए कोई स्थान नहीं है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 11, 2022
यह दंगाई चिन्हित कर लिए गए हैं, इनको छोड़ा नहीं जाएगा। उनके खिलाफ कठोरतम कार्यवाही की जाएगी। pic.twitter.com/1hTzWX4WM9#रामनवमी के अवसर पर खरगोन में हुई घटना दुर्भाग्यपूर्ण है। मध्यप्रदेश की धरती पर दंगाइयों के लिए कोई स्थान नहीं है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 11, 2022
यह दंगाई चिन्हित कर लिए गए हैं, इनको छोड़ा नहीं जाएगा। उनके खिलाफ कठोरतम कार्यवाही की जाएगी। pic.twitter.com/1hTzWX4WM9