ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : कशाला वाढतेय मागणी ? जाणून घ्या आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर

क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन आहे. ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते. विशेषत: क्रिप्टो चलनाच्या किमतीमधील प्रचंड चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांसाठी तीव्र जोखीम असते. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे (Bitcoin Rate Today) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष (Cryptocurrency Prices Today) असते. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून (Cryptocurrency Prices 26 november 2022) घ्या.

Cryptocurrency Prices Today
क्रिप्टोकरन्सीचे दर
author img

By

Published : Nov 26, 2022, 6:51 AM IST

Updated : Nov 26, 2022, 3:42 PM IST

मुंबई : क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन आहे. ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते. विशेषत: क्रिप्टो चलनाच्या किमतीमधील प्रचंड चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांसाठी तीव्र जोखीम असते. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे (Bitcoin Rate Today) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष (Cryptocurrency Prices Today) असते. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून (Cryptocurrency Prices 23 november 2022) घ्या.

" class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">

डिजिटल चलन : बिटकॉइन हे विकेंद्रित डिजिटल चलन आहे. हे पहिले विकेंद्रित डिजिटल चलन आहे. ज्याचा अर्थ ते कोणत्याही मध्यवर्ती बँकेद्वारे शासित नाही. हे संगणक नेटवर्किंगवर आधारित पेमेंटसाठी डिझाइन केलेले (Cryptocurrency Prices Today) आहे. बिटकॉइनचे मूल्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यापैकी दोन सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागणी आणि पुरवठा होय.

क्रिप्टोकरन्सी दर : आज बिटकॉइनची किंमत 13,51,784 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 98,302 रूपये आहे. बायनान्सची किंमत 24,532 रूपये आहे.

Last Updated : Nov 26, 2022, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.