बिट कॉइन ( Bit Coin ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास 5 लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही यामध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 19 लाख 58 हजार 989 रुपये ( Todays Bitcoin Rate ) इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे ( Bit Coin Rate ) कमी झाले आहेत.
आजचा बिटकॉइनचा दर - आज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 19 लाख 58 हजार 989 रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईनचा दर - आज इथेरिअम कॉइनचा दर भारतीय बाजारात 1 लाख 39 हजार 799 रुपये इतका आहे.
आजचा डॉज कॉईन दर - आज डॉज कॉइनचा दर भारतीय बाजारात 5.66 रुपये इतका आहे.