मुंबई - बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही यामध्ये सातत्याने चढ- उतार पहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 18 लाख 90 हजार 082 रुपये ( Todays Bitcoin Rate ) इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे ( Bit Coin Rate ) कमी झाले आहेत.
आजचा बिटकॉइनचा दरआज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 18 लाख 90 हजार 082 रुपये इतका आहे
आजचा इथेरिअम कॉईनचा दरआज इथेरिअम कॉइनचा दर भारतीय बाजारात 1 लाख 27 हजार 700 रुपये इतका आहे.
आजचा डोज कॉईनचा दरआज डोज कॉइनचा दर भारतीय बाजारात 5.73 रुपये इतका आहे.