ETV Bharat / bharat

CRYPTOCURRENCY PRICES TODAY : बिटकॉइनची घसरण थांबेना.. इथेरिअम डोज कॉइनच्या भावामध्ये किंचित वाढ.. जाणून घ्या आजचे दर

गेल्या २४ तासांत बीटीसीमध्ये ०.५३% इतकी घट झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे आणि महिनाभाराच्या घसरणीनंतर चालू महिन्यातही घसरण थांबलेली नाही. त्यामुळे बिटकॉइनचे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत २४ लाख ०६ हजार ६२५ रुपये इतकी आहे.

CRYPTOCURRENCY PRICES TODAY
क्रिप्टोकरन्सी आजचे दर
author img

By

Published : Jun 8, 2022, 7:01 AM IST

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्समध्ये आणखी वाढ असूनही मंगळवारी ( दि. ८ ) कमी व्यवहार झाले. सलग बारा आठवडे नकारात्मक परतावा अनुभवल्यानंतर, तिसऱ्या आठवड्यातही क्रिप्टो व्यापारी अजूनही जोखीम न घेण्याच्या मोडमध्ये आहेत. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ३० हजार ९७३ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात २४ लाख ०६ हजार ६२५ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार ७८० डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ४९ हजार ९३१ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०८१ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ६.२६ रुपये इतका आहे.

हेही वाचा : Todays Petrol Diesel Rates : पेट्रोलसह डिझेलच्या दरवाढीचा भडका.. १६ जिल्ह्यांमध्ये डिझेल १ रुपयांनी महागले.. पहा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.