ETV Bharat / bharat

Bitcoin Rate Today : आज एक बिटकॉइन मिळत आहे 'इतक्या' रुपयांना.. जाणून घ्या आजचे दर

गेल्या २४ तासांत बिटकॉइनच्या दरांमध्ये ०.३१ टक्के रुपयांनी घट झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. बिटकॉइन गेल्या आठवड्यात सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला होता. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख १८हजार ७९४ रुपये इतकी आहे.

CRYPTOCURRENCY PRICES TODAY 7 JULY 2022
आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती
author img

By

Published : Jul 7, 2022, 7:09 AM IST

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. दोन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख १८ हजार ७९४ रुपये इतकी आहे.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २० हजार ४७९डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १६ लाख १८ हजार ७९४ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार १८०डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ९० हजार ८२९ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६७ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ५.४१ रुपये इतका आहे.

हेही वाचा : Gold Silver Rates : चांदीच्या भावात मोठी घसरण.. सोन्याचीही किंमत झाली कमी.. जाणून घ्या आजचे दर

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.